देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ब्लोग्गिंग

बाय बाय नाशिक सोमवार, २६ जुलै २०१०, ००:१५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

या वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी ...

पुणेरी पाट्या रविवार, ११ जुलै २०१०, २३:४० (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आजच एक मेल आला पुणेरी पाट्या आहेत. छान आहेत. जरूर वाचा. (पुणेकर ...

आयुष्याचे गणित रविवार, ११ जुलै २०१०, १६:२३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

५१ व्या वाढदिवसाला जाग आली,

आणि मनाला अचानक म्हातारपणाची जाणीव झाली,

आपण आयुष्याची ५१ वर्ष व्यतीत केली?

हे समजल्यावर धक्काच बसला.

क्षणार्धात मानसपटलावर आयुष्याची ५१ वर्ष

चलचित्र पटासारखी येऊन निघून गेली

मी थांबलो, मागे वळून पाहिले!

आयुष्यात काय करायचे राहिले?

मनात आले,

हा चित्रपट स्लो मोशन ...

वृक्षारोपण शनिवार, ०३ जुलै २०१०, ०१:०५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

कालच एका मोठ्या समारंभात

एका मोठ्या मानसाच्या हातुन

रस्त्याच्या कडेला एका मोठ्या

झाडाच्या छोट्या रोपटाचे रोपण झाले.

आज  त्या चिमुकल्या रोपट्याने

मान टाकलेली पाहुन मन विषन्न झाले.

त्याची ती कोमेजलेली पानं

पाहुन मला किव आली.

जणु तो मला खुणावुन सांगत होता

विनवणी करित होता

“कोणी तरी पाणी पाजा हो मला मरण्यापुर्वी,

मी जगलो तर मोठा होऊन

तुम्हाला ...

लग्न पत्रिका रविवार, २७ जून २०१०, २२:३४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

लग्न म्हटली कि लग्न पत्रिका आल्याच. पूर्वी घरोघरी गो गावी फिरून अक्षदा वाटून तोंडी निमंत्रण दिली जात असत. साध्या  सुध्या पत्रिका वाटत असत. पण हल्ली पत्रिकेबद्दल होड लागली आहे असे वाटते. भला तुम्हारी साडी मेरी साडी से…………………या आविर्भावात माझी पत्रिका त्याच्या लग्न पत्रीकेपेक्षा सरस कशी राहील याबद्दलची चढाओढ लागलेली दिसते. दरवर्षी करोडो पत्रिका छापल्या जात असतील आणि ...

तरुण पुणे शनिवार, २६ जून २०१०, ०१:१३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

शेवटी तो दिवस उजाडला आणि मी पुण्याला हजार झालो. तारीख २३ जून २०१०. पुण्यात पाय ठेवला आणि जोरदार पाउस सुरु. खूप मोठ्या काळानंतर पुण्यात प्रवेश केला होता. म्हणून सर्व नवीनच वाटत होते. बाहेर मोठा मोठ्या इमारती दिसत होत्या. बघितले तर चाकण . आता चाकण पासूनच पुणे जवळ आले आहे याची चाहूल लागायला सुरुवात झाली. आणि नाशिक फाट्यापासून तर पुणेच. एके काळी खडकी वगैरे भाग मोकळा दिसायचा. गावासारखे ...

मी पुणेकर होतोय! सोमवार, २१ जून २०१०, २३:५१ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

चिमणी पाखर काही दिवस एका झाडावर घरट करुन राहतात. तेथील दानापाणी संपल की ते आपल गर सोडुन जेथे दानापाणी मिळेल तेथे जाऊन राहतात. पण नौकरदारांच अस नसत. नौकरी म्हटली की बदली ही आलीच. एकाच ठिकाणी जास्त वेळ रहाता येत नाही. माझे ही तेच झाले आहे. कालच कळले की माझी बदली पुण्याला झाली आहे. मी आनंदित झालो. पुण्यासारख्या शहरामधे रहाणे म्हनजे मागच्या जन्मी आपण काही तरी पुण्य केले असावे असेच आहे. ...

लहरी पाऊस? रविवार, २० जून २०१०, २३:५५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

खरच पाऊस आता लहरी झाला आहे असेच सर्वांचे मत झाले असावे, कारण तो पूर्वी सारखा येतच नाही. अचानक एके दिवशी खूप पडून जातो. अचानक शहरांमध्ये  रस्त्यांवर नद्या तयार होतात, लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसते. मुंबईमध्ये तर लोकांना पावसाला काढणे कठीण होऊन जाते. २६ जुलाई २००६ तंतर पावसाला आला कि सर्वांना चिन्ता होते.

पण हल्ली शहरांमध्येच जास्त पाउस का पडतो. हा विचार वारंवार माझ्या मनात ...

किती दिवस? गुरुवार, १७ जून २०१०, २३:२८ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

प्रमोद देव साहेबांनी ऋतू  हिरवा ह्या  पावसाळी अंकासाठी बऱ्याच दिवसांपासून आप आपले लेख पाठविण्यासाठी विनंती केली होती. बऱ्याच लेखक आणि कवींनी आपल्या कविता/लेख पाठविले. काल रात्री १२ नंतर  देव साहेबांनी तो अंक प्रकाशित केला. मी रात्री उशिरा पर्यंत नेटवर बसलो होतो. तेव्हा तो अंक वाचला. अतिशय सुरेख मांडणी झाली आहे त्या अंकाची. याबद्दल देव साहेबांचे अभिनंदन! अक्षरश: पावसाला सुरु ...

आला पावसाळा गुरुवार, १७ जून २०१०, ००:२९ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

पावसाला आला कि मुंबईकरांची त्रेधा तीरपिट उडते.  या पावसाळ्यात २६ जुलाई झाली नाही म्हणजे मिळविली असे सर्वांना वाटत असते. सर्व मुंबईकर देवाला नमन करतांना ‘देवा, हा पावसाळा व्यवस्थित जाऊ दे रे बाबा गजानना.’ अशी विनवणी करीत असावेत. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता पुढे काय होणार देवच जाणे.

पण फक्त आपल्याच कडे २६ जुलाई सारखे  होत नसते. इतर देशांमध्ये सुध्दा अशी ...