आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.
आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस ...
आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.
आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस ...
न तेन स्थविरः भवति येन अस्य पलितम् शिरः।
यः वै युवा अपि अधीयानः तम् देवाः स्थविरम् विदुः ||
- केवळ केस पांढरे झाले आहेत ...
माझा आवडता खेळ ‘भ्रष्टाचार’. कारण, हा खेळ एकट्याने आणि सांघिक अशा दोन्ही पद्धतीने खेळता येतो. भ्रष्टाचार हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. माझ्या देशात हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आताच होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी आमच्या सुरेशने हा खेळ खेळून जगभर त्यांचा नावलौकिक कमावला. या खेळातील ‘मास्तर ब्लास्टर’ तोच आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण ...
हमें उत्तर प्रदेश राज्य का पुनर्नामकरण करना जरूरी लगता हे। लेकीन सवाल है नाम (टीका) किसका लगाये?
उसे बाबासाब आंबेडकर प्रदेश कहा जाय या शाहूजी महाराज इलाखा? उसे इश्वरी मायाजाल भी कहा जा सकता है लेकीन भेणजीकी परमिशन लेणी पडेगा।
चाहे कुछ भी कहो लेकिन उसको (गन्ने को) आर्य चाणक्य राज्य नही कहा जा सकता ये है हमारी मजबूरी। और कहावत है की ...
ते द्वी इमारती माणसांनीच पाडल्यावर “God Bless अमेरिका” असे गाणाऱ्या किती जणांना तेल गळती च्या बाबतीत परमेश्वराला अगदी तस्सेच साकडे घालावेसे वाटले…?
अहो ह्या सृष्टीमधिल इतर जीवांची काळजी असती ना तर एव्हाना कुवेतच्या गल्फ वॉरच्या वेळच्या “God is watching from a distance” सारखे तरी काही गाणे ऐकू आले असते… तसे काही अजून तरी घडलेले जाणवत तरी नाही…
ह्याला ...
आपल्यातील बहुसंख्य गणांनी बालपणी (आणि तरूणपणीसुद्धा) बहुदा पूर्वीची इंद्रजाल कॉमिक्स वाचली असतील तर त्यातल्या वेताळ (GHOST who walks) कथेची उपहासिक आठवण करून देणारी वार्ता वाचली. लाज वाटली की बाकीबाभ बोरकरांच्या (म्हणजे आमच्याच) गोव्यात काय चाललेय ह्याची…!
तर बा. भ. बोरकर ह्यावर शोध घेताना माझ्याच जुन्या दुचाकी वाहनाचा लायसेन्स प्लेटचा क्रमांक “२०६८” असलेले गाणे ...
हा अतिशय गहन आणि प्रत्येकाच्या तितक्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे… मानो – या – ना – मानो शौचास जावेसे वाटले आणि नाही जायला मिळाले की चेहऱ्यावरची कलाकुसर बघण्यासारखी होते हा अनुभव नेहमीच अविस्मरणीय असतो.
तर बालपण भारतात घालविल्यानंतर काही लोकांची परदेशात राहताना गाडी नेमकी कुठे कुठे अडते ह्याची सर्वात अत्युच्च पदवी म्हणजे आयटी (अर्थात इंडियन टॉयलेट) आमचीही गाडी ...
आपल्या सर्वांनाच भोपाळची दुर्घटना आवडली नाही… अहो आम्हांला आमच्याच वंशावळीची बाल्यावस्थेतील शी आणि शू सुद्धा घाण वाटते तेव्हा भोपाळची घाण कशी आवडेल… पण असे म्हणून कंठशोष कोकलणाऱ्या किती जणांनी स्वतःच्या आयुष्यातील मौलिक वेळ स्वस्वच्छतेला अर्पण केलाय…
मुबंईतल्या मिठीला आणि पुण्यातल्या इंद्रायणीत राडारोडा टाकणाऱ्यांना फाशी लटकवले जाणार म्हटल्यावर लगेच घाम ...
जंगलातली भाषा, राहणी, विचारसरणी फारच वेगळी असते… आता हे विचार सिंहासनावर बसून स्वथःला वाघ म्हणवत कोल्हेकुई करणाऱ्यांना कधी आणि कसे कळणार…?
आथा अगधी अलिकडीलच सोदाहरण बगा… सिंहसनावरून वाघाचे राज्य जालू होते… तेव्हा एक बछडा वेगळा पडला. त्यातच काही वाघाचे कातडे पाघरलेले लांगडेही असावेत असे आता वाटते…
कारण… कारण…
जेव्हा बोटबुडी होणार असे भाकित झाले तवा परथम उंदीर ...
शिक्षणाच्या आयचा घोऽ(रपडे)…!
सगळे कुठे गेले? आणि भौरंगजेबाच्या तंबुचे कळस नक्की कोण कापून आणणार तेवडं बोला पुंडलीक वरदे हारी विठ्ठल…!
—- some वाद —
महाराज: ए (रिक्षावाले नाही अहो ...