गेल्या आठवड्यात जळगांव येथील सौ. मीना पांडे यांनी श्रीमद्भागवताची प्रत भेट म्हणून दिली. पुस्तकाच्या पहिल्या पानावरचे षट्पदी स्तोत्रपाहिले, आणि मन एकदम भूतकाळात गेले.
ल्हानपणी (म्हंजे यत्ता चौथी ते Standard 9th Division A पर्यंत ) दरवर्षी मे महिन्यात आमची रवानगी वेद-पाठशाळेत व्हायची. सहा वर्षात/महिन्यांत अस्मादिक संध्येपासून ते शांतीपाठ-पवमान पंचसुक्तापर्यंत शिकून ...