मुख्यमंत्री कार्यकर्ता
आमची माती आणि आमचेच माणसं...
या एका वाक्यात कित्ती मर्म आहे .. महाराष्ट्राची अवस्था सांगायची झाल्यास .. हे एकच वाक्य पुरेसा आहे.. कि आमच्याच माणसांनी आमची माती केली.. !
माफ करा.. पण खरच परिस्थितीच तशी बोलकी आहे.
जो स्वाभिमानी महाराष्ट्र आम्ही दिल्लीश्वरांनाही खाली झुकवून घेतला .. ज्या महाराष्ट्राचे उज्वल भवितव्या ची स्वप्ने आमच्या बाप लोकांनी पहिले होते .. त्या ...