देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रोजगार

मुंबई सगळ्यांची…? रविवार, १५ नोव्हेंबर २००९, १८:५७ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

सर्वप्रथम सचिनचे  आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला  वीस वर्षे पूर्ण  झाल्याबद्दल  अभिनंदन …

तर मुंबई कुणाची,या अटीतटीच्या सामन्यात शुक्रवारी थेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘मुंबई ही सर्व देशवासीयांची आहे’ अस म्हणत प्रांतिकतेच्या भिंतीवरून एकात्मकतेचा षटकार ठोकला.अशी बातमी मटात आज वाचली.खरतर माझ्या मते तेंडुलकरने हा चेंडू षटकार न मारता सोडून द्यायला ...

आमची माती आणि आमचेच माणसं... बुधवार, ०९ सप्टेंबर २००९, १६:२७ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

आमची माती आणि आमचेच माणसं...

या एका वाक्यात कित्ती मर्म आहे .. महाराष्ट्राची अवस्था सांगायची झाल्यास .. हे एकच वाक्य पुरेसा आहे.. कि आमच्याच माणसांनी आमची माती केली.. !

माफ करा.. पण खरच परिस्थितीच तशी बोलकी आहे.

जो स्वाभिमानी महाराष्ट्र आम्ही दिल्लीश्वरांनाही खाली झुकवून घेतला .. ज्या महाराष्ट्राचे उज्वल भवितव्या ची स्वप्ने आमच्या बाप लोकांनी पहिले होते .. त्या ...