देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दक्षिण

उत्तर कोरियाने हल्ला आताच का केला? गुरुवार, २५ नोव्हेंबर २०१०, १४:३५ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

सौजन्य – सकाळ वृत्तसंस्था

सिंगापूर- उत्तर कोरियाने दक्षिण कोरियातील वादग्रस्त भागात तोफा डागल्या, त्यामुळे जागतिक व्यापारावर विपरीत परिणाम झाले आणि उत्तर आशियातील गुंतवणुकीवर राजकीय सावट आले. उत्तर कोरिया आजपर्यंत ज्या तऱ्हेने चकमकी घडवीत आला आहे, त्याच प्रकारचा हा हल्ला असावा, असा अंदाज आहे. या भागात तणाव निर्माण होईल, मात्र मोठे युद्ध भडकणार नाही, याची काळजी ...

पी जे शुक्रवार, ०५ मार्च २०१०, ०१:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक महिन्यापासून रोज दर दहा मिनिटांनी ‘आप सुन रहें है पुणे का नंबर वन…’ ‘और मै हू..’. ऐकतो आहे. त्या एफ एम वर चांगली गाणी चालू असतात. आणि हे मधेच ‘बजाते रहो’ नाही तर ‘बल्ले बल्ले’ अस काहीस वाक्य घुसडतात. आणि गाण्याचा आस्वाद घेत असताना हे मधेच काही तरी पांचट जोक मारतात. हसू येण्याऐवजी राग येतो. त्यात तो ‘घंटा सिंग’. त्याच्या फोनपेक्षा मोबाईल कंपन्यांचे जाहिरात परवडली. इतकी तरी ...

चंपी जयंती शुक्रवार, ०२ ऑक्टोबर २००९, ०२:०३ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल रात्री जेवताना माझ्या लहान भावाला मी उद्या सुट्टी आहे का म्हणून विचारलं तर तो नाही म्हणाला. मग त्याने मागील वर्षीचा घडलेला किस्सा सांगितला. तो म्हणाला मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरला सकाळी रिक्षावाले काका एका मुलाला न्यायला गेले तर त्याचे वडील त्याला म्हणाले ‘आज चंपी जयंतीची तुम्हाला सुट्टी नाही का?’ असं लहान बंधूराजांनी सांगितल्यावर घरातील सगळेच हसू लागले. ...