देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ओळखपत्र

दाखला रविवार, ०४ जुलै २०१०, ०२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या ...

जंगलराणीच अभिभाषण बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, ००:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
या नव्या दशकात दोन्ही गुहेतील पहिल्या सत्राला आपण सगळे उपस्थित आहात. मी तुमचे स्वागत करते (म्याऊ..). मला हा विश्वास आहे की तुम्ही सर्व जण या जंगलाला समृद्धीच्या दिशेने आणि विश्वात एका उच्च जागी नेण्यासाठी समर्पित होऊन काम कराल आणि गौरवपूर्ण दशक बनवाल. पुढे अजून शिकारी करायच्या आहेत म्हणून तुमच लक्ष अपेक्षित आहे.

मी त्या मुंग्यांच्या ...

इलेक्शन कार्ड मंगळवार, २९ सप्टेंबर २००९, १२:४७ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

यावेळचा दसरा मी गावी साजरा केला. काल नगरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. परवाच वडिलांनी मला माझे निवडणुकीचे आलेले ओळखपत्र दिले. ते बघून असे वाटले की, फोटो कॉपी करून दिले असावे. लेमिनेशन तर एकदम फालतू. थोड ओढलं कि, निघून येईल. बर त्यातलं छायाचित्र ब्लाक अन्ड व्हाईट. मी तर रंगीत छायाचित्र जोडलं होत त्या फॉर्मला. माझ नाव, वडिलांचं नाव ठीक. पत्ता देखील बरोबर. पण जन्म वर्ष ...