देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मॉल

मॉलमधे… गुरुवार, १२ जानेवारी २०१२, २१:३३ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

मुंबईतला एक मॉल. वेळ दुपार. एका मिटींगचा बोर्‍या वाजल्यावर मी मनातल्या मनात शांता गोखल्यांचा जयजयकार करत मॉलमधे दाखल होतो. सर्व्हिस लिफ्टने थेट फूड कोर्टात. तिथे पहिला साक्षात्कार छुप्या वर्णभेदाचा. कदाचित पुढे घडणार असणार्‍या अनेक गोष्टींची नांदीच. एक सोयीस्कर, इतरांपासून योग्य ते अंतर राखून असलेली जागा बघितली आणि स्थानापन्न झालो. सोबत स्टॉक भरपूर होता; शांता गोखल्यांची ...

लुटालुट सोमवार, १२ डिसेंबर २०११, २२:३० (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

कालच पुण्याच्या फिनिक्स मॉल मध्ये गेलो होतो, बराच मोठा मॉल आहे, त्यामुळे फिरुन फिरुन भुक लागली, तसच वरच्या फुड कोर्ट मध्ये गेलो, तिकडे सगळीकडे लिहिले होते, की मिनरल वॉटर हे MRP लाच मिळेल, म्हंटले वा, थोडे तरी सुधारले हे मॉलवाले, नाहीतर होतेच १५ ची बाटली ३० ला. एका ठिकाणुन घेतली बाटली, त्याने बिल दिले ३० रुपये, मी त्याला म्हंटले बॉस MRP लाच देणार आहेस ना बाटली मग एक लिटरचे ३० ...

मराठी बातम्या मंगळवार, २४ ऑगस्ट २०१०, १६:११ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

डिंग डोंग डिंग… नमस्कार आजच्या दुपारच्या ‘न्यूजमॉल’मध्ये तुमचे स्वागत.. सुरवातीला पाहुयात ‘हेडलाईन्स’. ‘मल्टिप्लेक्स’मध्ये मराठी चित्रपटांचे दर कमी होणार. गरज पडल्यास साहित्य संमेलनाचे ‘ऑडिट’करू, राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांचे आश्वासन. लवासाच्या चौकशीची शक्यता, आमच्या ‘न्यूजचॅनेल’चा ‘इम्पॅक्ट’. आर.आर.पाटील बनले ‘आर.जे’. ‘मिस मेक्सिको’ जिमेना नवारते ठरली ‘मिस ...

माणुसकी शनिवार, १७ जुलै २०१०, १५:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे ...

लग्न का करावे? रविवार, २७ सप्टेंबर २००९, ००:०० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे ...