देवनागरी
Roman
Press F12 to toggle

क्रांती

मृत्युलेख सोमवार, २९ ऑगस्ट २०११, ०९:०२ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. Parting is always sad म्हणून. कोणत्याही विमानतळावर गेले तरी या म्हणीचे लगेच प्रत्यंतर येते. Departures विभागातील वातावरण नेहमीच गंभीर असते. प्रवासी आणि त्यांना पोचवायला आलेले लोक, यांच्या मनात असलेले शोकाचे अंत:प्रवाह लगेच जाणवतात. याउलट Arrivals विभाग नेहमीच आनंदाने व उल्हासाने गजबजलेला असतो.
1 एप्रिल 2010 या दिवशी अशाच एका आवडत्या गोष्टीला कायमचा निरोप ...

मृत्युलेख सोमवार, २९ ऑगस्ट २०११, ०८:३२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. Parting is always sad म्हणून. कोणत्याही विमानतळावर गेले तरी या म्हणीचे लगेच प्रत्यंतर येते. Departures विभागातील वातावरण नेहमीच गंभीर असते. प्रवासी आणि त्यांना पोचवायला आलेले लोक, यांच्या मनात असलेले शोकाचे अंत:प्रवाह लगेच जाणवतात. याउलट Arrivals विभाग नेहमीच आनंदाने व उल्हासाने गजबजलेला असतो.
1 एप्रिल 2010 या दिवशी अशाच एका आवडत्या गोष्टीला कायमचा ...

सुटलो बुवा एकदा !!! रविवार, २८ ऑगस्ट २०११, १७:१५ (+०५:३०)

Ashish Sawant भोवरा

चला आनंदाची बातमी आहे...अण्णा उपोषण सोडताहेत.गेले १० दिवस ब्लॉग लिहायला बसतोय..पण अण्णांच्या उपोषणामुळे काही सुचेनासेच झाले होते. देशप्रेम, देशभक्ती ह्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. मनात खूप विचार येताहेत, लिहावेसे वाटतेय पण काही उतरताच नव्हते. ब्लॉग पण सुना सुना झाला होता. अण्णांवर, त्यांच्या उपोषणावर लिहायचे होते पण काही सुचतच नव्हते. हा तिढा कधी सुटतोय ह्याची ...

हलती -फिरती क्रांती रविवार, १० जुलै २०११, ०८:५० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मध्यंतरी, अमेरिकेला स्थायिक असलेले माझे एक स्नेही, भारत भेटीसाठी आले होते. मागच्या वेळेस ते भारतात आले होते त्याला जवळ जवळ दहा वर्षे तरी उलटून गेली असावीत. ते आल्यामुळे, आम्ही काही जुने मित्र त्यांच्याबरोबर गप्पा-गोष्टी करत बसलो होतो. त्यांना सहज कोणीतरी विचारले की मागच्या दहा वर्षात त्यांना भारतात सर्वात मोठा असा कोणता फरक जाणवला? मला वाटले होते की ते बराच विचार करून उत्तर ...

क्रांतीची मशाल -३-सैफ-अल-अवाम शुक्रवार, ०४ मार्च २०११, ०३:५६ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

काही वर्षांपूर्वी मी जेव्हा कर्नल मुअम्मर गद्दाफीबद्दल पहिल्यांदा ऐकलं आणि नंतर वाचलं होतं, तेव्हा मला त्याच्याबद्दल विलक्षण कुतूहल वाटलं होतं. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्या मनुष्याच्या हातात एका तेलानं भरलेल्या देशाची सत्ता एकवटली होती. आणि त्यानं ती पस्तीसहून जास्त (आता चाळीसहून जास्त) वर्षं टिकवून ठेवलेली आहे, हे मला फारच नवलाचं वाटलं होतं. पण मग त्याच्याबद्दल ...

क्रांतीची मशाल -२-'फॅरो' चा अ... शुक्रवार, २५ फेब्रुवारी २०११, ०३:२७ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

ट्युनिशियन क्रांतीनंतर पुढे जे घडतंय ते पाहून मला ती एका हत्तीच्या पिल्लाची गोष्ट आठवते. एका छोट्याशा हत्तीच्या पिल्लाला पकडून आणून प्राणीसंग्रहालयामध्ये एका छोट्याशा दोराच्या तुकड्यानं एका मोठ्या खिळ्याला बांधून ठेवलं. बांधल्या बांधल्या काही दिवस त्यानं त्या दोराला झटके द्यायचा प्रयत्न केला, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला तो दोर तोडणं, किंवा तो खिळा उखडणं जमलं नाही. ...

क्रांतीची मशाल -१ -एका फळविक्याने... गुरुवार, २४ फेब्रुवारी २०११, ०२:२३ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

१७ डिसेंबर, २०१० रोजी सिदी बुझिद शहरात मुहम्मद बुअज़िज़ी नामक फळविक्याची फळ विकायची गाडी एका पोलिस बाईनं अनधिकृत म्हणून उचलली. त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं. संपूर्ण कुटुंबाचा एकमेव पालनहार असलेल्या त्याची गाडी ह्यापूर्वीही उचलून नेली गेली होती आणि भ्रष्टाचारानं पोखरलेल्या यंत्रणेनं काही रकमेची लाच घेऊन त्याची गाडी सोडली होती. त्या अनुभवाला अनुसरूनच त्यानं त्या ...

मृत्युलेख सोमवार, ०५ एप्रिल २०१०, ११:४३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. Parting is always sad म्हणून. कोणत्याही विमानतळावर गेले तरी या म्हणीचे लगेच प्रत्यंतर येते. Departures विभागातील वातावरण नेहमीच गंभीर असते. प्रवासी आणि त्यांना पोचवायला आलेले लोक, यांच्या मनात असलेले शोकाचे अंत:प्रवाह लगेच जाणवतात. याउलट Arrivals विभाग नेहमीच आनंदाने व उल्हासाने गजबजलेला असतो.

1 एप्रिल या दिवशी अशाच एका आवडत्या गोष्टीला कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे. ...

वाढता वाढता वाढे…. बुधवार, २४ मार्च २०१०, २०:५५ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणेच आमच कटट्यावरची सभा भरली होती.हो कटटयावरची लोकसभाच,आमच्या येथील बस स्टॉपचा हा कट्टा असाच कधी लोकसभेच सभागॄह तर कधी क्रिकेटच्या निवडसमीतीच बैठक स्थान अशी अनेक ...

हलती -फिरती क्रांती गुरुवार, २८ जानेवारी २०१०, १५:३५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मध्यंतरी, अमेरिकेला स्थायिक असलेले माझे एक स्नेही, भारत भेटीसाठी आले होते. मागच्या वेळेस ते भारतात आले होते त्याला जवळ जवळ दहा वर्षे तरी उलटून गेली असावीत. ते आल्यामुळे, आम्ही काही जुने मित्र त्यांच्याबरोबर गप्पा-गोष्टी करत बसलो होतो. त्यांना सहज कोणीतरी विचारले की मागच्या दहा वर्षात त्यांना भारतात सर्वात मोठा असा कोणता फरक जाणवला? मला वाटले होते की ते बराच विचार ...