मला वाटतं प्रत्येकालाच फोटोगिरी करायला आवडते. अगदी नाही म्हटलं तरी - मोबाईल फोनवरुन तरी आपण क्लिक करतच असतो. बर्यादा आपण फोटो गुगलच्या "पिकासा' किंवा याहुच्या "फ्लिकर" वरती अपलोड करतो. आता हे फोटो आपल्या ...