देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कविता / विडंबन

शब्द काही सोमवार, ०६ जून २०११, ०३:१८ (+०५:३०)

राजे राज दरबार.....

हरवले असतील शब्द काही
जूने माझेच बोल काही
विसरलो होतो स्वतःला
गुंग राहू दे,  थोडा वेळ मला
पाहतो आहे, आरसा जरा

हरवले असतील शब्द काही
जूने माझेच बोल काही
आशा ना अपेक्षा ...

गिधाडं सोमवार, ०७ मार्च २०११, १८:०४ (+०५:३०)

राजे राज दरबार.....

अनेकांचा जन्म गेला..
संभाळ रे विठ्ठला.
उरते राख नेहमी तप्त
का विसरतात हे भूतकाळ
आहे जीवन मातीमोल
गरुडाची झेप घेता घेता..
विसरले पंख ...

इतर भाषेतील रत्ने –भाग -२ रविवार, १६ जानेवारी २०११, १०:५४ (+०५:३०)

Raj Jain राज दरबार.....

कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।

कितै बणैं थी खीर, कितै हलवे की खुशबू ऊठ रही
हाळी की बहू एक कूण मैं खड़ी बाजरा कूट रही ।
हाळी नै ली खाट बिछा, वा पैत्यां कानी तैं टूट रही
भर कै हुक्का बैठ गया वो, चिलम तळे तैं फूट रही ॥

चाकी धोरै जर लाग्या डंडूक पड़्या एक फाहळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ...

अवेळी पडलेला.. पाऊस.. शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०१०, १८:२८ (+०५:३०)

Raj Jain राज दरबार.....

*****

पावसाच्या आठवणी, सगळ्यांच्याच
मनातल्या कुपित लपवलेल्या
कधीतरी सांजवेळी खिडकी बाहेर कोसळणारा..
चमकत असताना विजा, कळा हृदयामध्ये आणणारा..
आठवणीने चिंब भिजून जावे असे वाटत असताना..
हवा हवासा वाट असताना मध्येच निघून जाणारा
अचानक थांबतो.. जसा काळ थांबा वा…
मग अनेक तास ती जीवघेणी पोकळी..
त्या पावसाच्या आठवणी… मध्ये मध्ये फ्लॅशबॅक..
पुन्हा पाऊस.. थोडा ...

मी वेडा रविवार, ०७ नोव्हेंबर २०१०, १६:४० (+०५:३०)

Raj Jain राज दरबार.....

अचानक विसावलीस तू दूर कोठेतरी
विसरुन सर्व, स्मृतींना घालून बंधने जशी
वाटतं येशील कधीतरी फिरूनी
नेहमी स्वप्न पाहतो, मी वेडा

आठ्वतेस अजून ही तू मला
जसे पाहिली क्षणांपूर्वी तुला
अवचित दिसतेस समोर कधीतरी
मग भरकटतो जरा, मी वेडा

असाच मग खेळत बसतो ...

मी रोबोट पाहिला…………. सोमवार, ०४ ऑक्टोबर २०१०, १२:५३ (+०५:३०)

Raj Jain राज दरबार.....

थांबा थांबा, का पाहिला म्हणून शिव्या देण्याआधी.

१. फुकट पाहिला

२. काल बीबीसीवर रोबोटला ५ तारे दिलेले पाहिले व रिपोर्टर बाईंनी पहाच असा शेरा दिला होता म्हणून…

दिल थाम के बैठीए !!!!
आ रहा है रोबोट

**************

रोबोट – आय-रोबोट – टर्मिनेटर – मॅट्रिक्स ह्यांची भेसळ व Bicentennial Man चा गाभा घेऊन तयार केलेला हा चित्रपट !
विचार करा एवड्या हिट – सुपर डुप्पर हिट चित्रपटातील स्टंट, ...

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत…. शनिवार, २८ ऑगस्ट २०१०, ०९:१३ (+०५:३०)

Raj Jain राज दरबार.....

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही किंमत ...

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत.... शनिवार, २८ ऑगस्ट २०१०, ०८:४४ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही ...

स्पर्श ... मंगळवार, ११ मे २०१०, १५:०८ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

तुझे केस..तुझे ते गाल..
स्पर्शाने मोहरुन जाणे तुझे
वेडावलेला भारावलेला मी
डोळ्यांची हालचाल थोडी वेगळी
मनात हुरहुर वेगळी
स्पर्श तनाचा तो क्षणिक
होठांची थरथर ...

होते असे कधी कधी !!! बुधवार, २८ एप्रिल २०१०, १५:३४ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

होते असे कधी कधी
स्पर्शातून देखील बोल व्यक्त होतात
हात हतात धरुन देखील
कळत नकळत प्रेम व्यक्त होते..
शब्दांची गरज नसते कधी कधी
नकळत नजर बोलून जाते

होते असे कधी कधी..
मीठीत तुझ्या विरघळून जातो मी
जसे नभ विरघळावे बरसल्यावर आकाशी..
घुसमटलेल्या मातीतून जसा
वेडा मृदगंध पसरावा
अंग अंग शहारुन यावे
जसा तुझा ...