देवनागरी
Roman
Press F12 to toggle

असहाय्यता

अनिश्चित संध्याकाळ सोमवार, ०९ मे २०११, ०९:२२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एक म्हातारे जोडपे, पुण्यातला एक रहदारीने गजबजलेला व वर्दळीचा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. बर्‍याच प्रयत्नानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकापर्यंत ते पोहोचले. हा दुभाजक म्हणजे उभ्या बसवलेल्या फरशांच्या तुकड्यांची एक रांग होती. दोन्ही बाजूंनी अतिशय वेगाने जाणार्‍या वहानांच्या मधे हे जोडपे कसेबसे जीव मुठीत धरून ...

आधुनिक देवदूत सोमवार, २२ मार्च २०१०, १७:३७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

संध्याकाळी काय करायचे? हा जगभरच्या ज्येष्ठ नागरिकांना नेहमी सतावणारा प्रश्न पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना कधीच पडत नाही. पुण्यात बारा महिने चोवीस काळ, सदोदित कसल्या ना कसल्या तरी सभा प्रत्येक संध्याकाळी आयोजित केलेल्या असतातच. सकाळच्या वर्तमानपत्रात या सभांची माहिती दिलेलीच असते. त्यामुळे सभेची फक्त वेळ बघायची आणि तिथे जाऊन हजर व्हायचे एवढेच करावे लागते. उर्वरित ...

अनिश्चित संध्याकाळ गुरुवार, १७ सप्टेंबर २००९, ०८:४९ (+०५:३०)