देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आठवी

चीड सोमवार, ३० ऑगस्ट २०१०, ११:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मी शाळेत असतांना मला शाळेतील मित्र खूप चिडवायचे. अगदी दहावी पर्यंत. आणि मी चिडून देखील जायचो. मला ‘आठल्या पिठल्या’ म्हणायचे. आता हसू येत. पण त्यावेळी खूप राग यायचा. चौथी पर्यंत मी मग कोणी चिडवले की त्यांच्याशी भांडायचो. म्हणजे हाणामारी. तोंडाने काहीच नाही बोलायचो. आणि मग मी रडत आणि ते हसत घरी यायचो. अस चौथी पर्यंत चालले. मग वडिलांनी ‘कोणी चिडवले की त्याला मारायचे. पण त्याने एक ठोसा ...

आम्ही पुणेकर मंगळवार, १३ जुलै २०१०, ०१:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या ...

बेस्ट फाईव्ह शुक्रवार, २५ जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

साहेबांचा फोन वाजला. साहेबांनी डोळे चोळत फोन उचलला. एक मोठी जांभई दिली आणि ‘हल्लो, काही कळत नाही का? ही काय फोन करायची वेळ आहे का? कोण कडमडल?’ तिकडून उत्तर आल ‘माफ करा साहेब, मी तुमचा पीए बोलतो आहे. आता आपली ‘बेस्ट फाईव्ह’ची मिटिंग आहे’. साहेब कडाडले ‘अरे गाढवा, मिटिंग ठेवायची ही वेळ आहे’. तिकडून ‘साहेब दुपारचे चार वाजले आहेत. तुम्हीच तर मागील दोन महिन्यांपूर्वी त्या ...

भयकथा बुधवार, १४ एप्रिल २०१०, ०१:२२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

भूत असते की नाही माहित नाही. पण भूतावर अनेक दंतकथा आहेत. या चिंचवडमध्ये पूर्वी चिंचेची आणि वडाची खूप झाडे होती. पवना नदीच्या दुसऱ्या बाजूला बाजूला, म्हणजे थेरगावमध्ये एका चिंचेच्या रात्री भुते असतात. असे लोक म्हणायचे. त्यावेळी एल्प्रो कंपनीची सेकंडशिप चार ते रात्री बारावाजेपर्यंत असायची. एकदा काही कामगार सेकंडशिप करून कंपनीतून सुटल्यावर अशाच गप्पा मारत सायकलीवर घरी जात ...

माझे नाव पुढील पानावर रविवार, १३ सप्टेंबर २००९, ०३:०१ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

मी आठवीत असताना, माझ्याकडे जी पुस्तके होती त्यात इतिहासच एक पुस्तक होत. माझ्या वडिलांनी मला कधीच नवी कोरी पुस्तक आणली नाही. त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या मित्राचा मुलगा माझ्यावरच्या इयत्तेत होता. तो आधी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायचा आणि वर्ष संपल्यावर तो मला ती सगळी पुस्तके मला वापरायला द्यायचा. आणि माझ वर्ष संपल्यावर मी त्याच्या बहिणीला ती द्यायचो. ती ...