देवनागरी
Roman
Press F12 to toggle

महागाई

महागाई कधी कमी होणार? गुरुवार, २४ नोव्हेंबर २०११, १७:०६ (+०५:३०)

अक्षरधूळ

दोन तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका टीव्ही वृत्त वाहिनीवर एक मुलाखत चालली होती. ती मुलाखत जरा रोचक विषयावर वाटली म्हणून तिथे थबकलो. मुलाखत देणारे गृहस्थ होते भारताच्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष! एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या या गृहस्थाची अशी ख्याती आहे की कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर न देता मोघम थातुरमातुर सांगून ते वेळ निभावून नेतात. त्या दिवशी मुलाखतकाराने ...

महागाईमधील स्वस्ताई गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, १४:१८ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

मागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यात पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते.तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु ...

राजा तुपाशी, जनता उपाशी रविवार, १८ सप्टेंबर २०११, २१:५९ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

मॅडम ऑफीस मध्ये आल्या आल्या.

मोहन: मॅडम आज एक बॉम्बस्फोट झाला.

मॅडम: हे बघा, सारख्या सारख्या त्याच तक्रारी घेऊन का येता माझ्याकडे?

मोहन: नाही, मॅडम युवराजला जरा रिक्षाने तिथे जायला सांगा ना. ते कसं लोकं त्यांना जवळून ओळखतात ना म्हणून हा विषय काढला.

मॅडम: हे बघा युवराजचे जेवण व्हायचं आहे अजुन, त्यांना त्रास देऊ नका. विनाकारण माझ्या लेकराला उपोषण...

महागाई सोमवार, १५ ऑगस्ट २०११, १९:१४ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

पेपर मधली बातमी वाचली ३० वर्षाच्या तरूणाने आपल्या २८ वर्षाच्या पत्नी बरोबर आत्महत्या केली. दोनच दिवसा पूर्वी वाचलं होतं की ...

अर्थकारणाचे कोडे शुक्रवार, १२ ऑगस्ट २०११, ०८:०८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मागच्या आठवड्यात मी एक बातमी वाचली. ही बातमी वाचून अक्षरश: तोंडात बोट घालायचेच बाकी राहिले होते. त्या बातमी प्रमाणे कलकत्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेचा MBA हा अभ्यासक्रम पूर्ण करून या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या एका विद्यार्थ्याला, दक्षिण मध्य एशिया मधल्या एका बॅन्केने 1.6 कोटी रुपये (साडेतीन लाख अमेरिकन डॉलर्स) ...

बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात प्रवेश? शुक्रवार, २९ जुलै २०११, ०८:४० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारतात गेले दीड दोन वर्षे, इतर देशांप्रमाणेच आर्थिक मंदीचे सावट आले होते. जगातल्या इतर देशांच्या मानाने जरी या मंदीचे प्रमाण कमी असले तरी एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचे बरेच दुष्परिणाम झाले हे नाकारता येत नाही. मागच्या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीपासून ही मंदी कमी होत आहे असे चित्र दिसू लागले. ही मंदी कमी होण्याची चिन्हे दिसत असतानाच, प्रथम साखरेचे भाव कडाडले व ...

(भारताला) महंगाई डायन खाये जात है. शनिवार, २५ जून २०११, १७:३२ (+०५:३०)

प्रसाद राष्ट्रासाठी युवाशक्ती

Normal 0 false false false EN-US X-NONE MR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; ...

पैसा झाला खोटा गुरुवार, ०२ जून २०११, १५:२५ (+०५:३०)

प्रसाद राष्ट्रासाठी युवाशक्ती

अस म्हणतात कि भारत देश गरीब आहे भारतीय नाहीत. कारण स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणारे जास्तीत जास्त भारतीयच आहेत. देशात महागाई एखाद्या अजगरासारखी सामान्य नागरिकाला घट्ट आवळून बसली आहे. वारंवार प्रयत्न करूनही सरकारला त्यावर नियंत्रण आणता येत नाहीये. त्यातच भर म्हणून कि काय रोज नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत.केंद्र सरकारला विकासाची पाउले उचलण्या ऐवजी बचावात्मक पवित्राच ...

मौजमजा X आंदोलन मंगळवार, १७ मे २०११, २३:१२ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

हा संपुर्ण आठवडा पेटला आहे. घराबाहेर न पडण्याचे आता दोन सबळ कारणं मिळाली आहेत. एक तर उन्हाळा आणि दुसरं म्हणजे पेट्रोल दरवाढ.

या आठवड्यात झालेल्या ५ रुपयांच्या दरवाढीचे पडसाद संपुर्ण देशात पहायला मिळाले. कुठे मोर्चा, कुठे निदर्शने, तर कुठे निषेध व्यक्त करण्याचे नवनवीन प्रकार, संतापलले विरोधक, न्युज चॅनल वरचे चर्चासत्र.

आता सवाल असा आहे की खरंच ह्याची काही ...

मेरा भारत महान मंगळवार, ०४ जानेवारी २०११, १२:१० (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

लहानपणी पासून "मेरा भारत महान, शंभरांतले ९९ बेईमान तरीपण मेरा भारत महान" हेच माहिती होतं. पण खरंच आपला देश किती वेगळा आहे याचा अनुभव मला दक्षिण आफ्रिकेत आला.

दक्षिण आफ्रिकेत आल्या पासून हळूहळू इथल्या गोष्टींची आता सवय होऊ लागली आहे. उदा. माणसं, रस्ते, दळणवळण आणि जगण्याची शैली.

यंदा २५ डिसेंबर नेमका शनिवारी आला, म्हणजे एक सुट्टी बुडाली हे समीकरण आपल्या भारतात... पण इथे तसं ...