देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अंधश्रद्धा

फेटेवाला मुंज्या! रविवार, ०८ जानेवारी २०१२, १२:३८ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu नरेन्द्र प्रभू

जालरंग प्रकाशनाच्या 'शब्दगारवा' या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा. 

वार्षिक परीक्षा संपली होती. अजून रिझल्ट लागायला वेळ होता. शाळेत जा की नको जाऊ, कुणीच विचारत नव्हतं, ना रागावत होतं. अशा दिवसात मी ...

टोकाचा अचरटपणा गुरुवार, ११ ऑगस्ट २०११, ०८:४८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

असे म्हणता येईल की की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा फार पुसट असते. पण श्रद्धा म्हणजे तरी काय? असाही प्रश्न आहेच. श्रद्धेची व्याख्या करणे फार अवघड काम आहे. श्रद्धा ही कशावरही असू शकते. दगडाच्या देवावर असू शकते, एखाद्या पवित्र समजल्या जाणार्‍या पुस्तकावर असू शकते, एखाद्या क्रूसासारख्या सांकेतिक चिन्हावर असू शकते किंवा अल्लाह सारख्या संकल्पनेवर असू शकते. इतरांना ...

धोंडेवाडी, ता. कराड येथे अंनिस चा प्रबो... मंगळवार, २४ मे २०११, २३:१८ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

प्रात्यक्षिके दाखवताना अंनिसचे कार्यकर्ते
प्रशांत पोतदार लंगर अडकवून दाखवताना
प्रशांत पोतदार लंगर  सोडवून दाखवताना
धोंडेवाडी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना अंनिसचे प्रशांत पोतदार
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे; पण धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा येथील काकडे
कुटुंबीयांना ही तफावत ओळखताच आली नाही. वादळी ...

सत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर.. बुधवार, २७ एप्रिल २०११, २०:१४ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर, सौजन्य – लोकसत्ता

ndabholkar@rediffmail.com


शंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, ...

दुनिया झुकती है........ सोमवार, २५ एप्रिल २०११, ११:०३ (+०५:३०)

शांतीसुधा **शतपावली**

दहा एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. आम्ही फ्रॅंकफर्टहून लुफ्तान्साच्या फ्लाईटने बंगलोरला येत होतो. माझ्या शेजारच्या सीटवर म्युनिकहून आलेली एक जर्मन बाई बसलेली होती. मी तिला सहज विचारलं की तुम्ही ...

लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा रविवार, २७ मार्च २०११, २३:५३ (+०५:३०)

Prakash Pol, Karad. सह्याद्री बाणा...

कालच अंधश्रद्धेवर टीका करणारा एक लेख लिहिला. वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सत्यनारायण पुजेसंदर्भात सदर लेख लिहिला होता. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले तर निश्चितच समाजात चुकीचा संदेश जाईल.
येडीयुराप्पालगोलग अंधश्रद्धेवर हा दुसरं लेख लिहायला घेतलाय त्याचे कारण म्हणजे सध्या ...

अंधश्रद्धांचे उदात्तीकरण रविवार, २७ मार्च २०११, २३:५३ (+०५:३०)

Prakash Pol, Karad. सह्याद्री बाणा...

हल्ली माणसाच्या भावना कशाने दुखावल्या जातील हे सांगता यायचे नाही. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आणि त्याविरुद्ध कुणी बोलले, लिहिले कि आमच्या भावना दुखवल्या म्हणून बोंब मारायची हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे माणसांच्या भावनांचा कितपत विचार करायचा याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही कि माणसाच्या भावनेला, ...

देवतांचं युद्ध की केमिकल लोचा? शुक्रवार, २८ जानेवारी २०११, १२:५२ (+०५:३०)

चिमणराव काका मला वाचवा

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMRMicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin;}

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMRMicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; ...

संकेत बुधवार, १६ जून २०१०, १९:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी ...

ए पब्लिक है, सब जानती है मंगळवार, २५ मे २०१०, ११:०३ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu नरेन्द्र प्रभू

‘या पुढे रत्नागिरी टिळकांची नव्हे तर नरेंद्र महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाईल’ – इती भास्कर जाधव ही बातमी वाचून हसावं का रडावं तेच समजेना. कोण हा नरेंद्र महाराज? ज्याला लोकमान्य टिळकांच्या जागी ...