देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हैमलेट

दिसतं तस नसतं सोमवार, १५ जून २०१५, २२:४२ (+०५:३०)

जेडी जेडी ची वाडी

दिसतं तस नसतं
पण नसतं ते शोधयच असत
असतं ते जपायच असतं
जपल तरी मुक्त सोडायच असतं
कधी जवळ कधी नजरे आड़ करायच असत
दिसत तस नसतं
तरीही फसुन कधी बघायच असत
अनुभव म्हणून साठवायच असत
साठवून पण उधळायच असतं