देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इंग्लिश

इंग्लिश, हिंग्लिश आणि मंग्लिश बुधवार, १४ डिसेंबर २०११, १६:३७ (+०५:३०)

अक्षरधूळ

आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या ‘कोलवेरी डी’ या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा? याचा खुलासा करताना, तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द या गाण्यात असल्याने या गाण्याची भाषा टंग्लिश आहे असे आपण म्हणतो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. तसे बघायला गेले तर जगातल्या ज्या ज्या देशात इंग्रजी भाषा ...

मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, १४:३९ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

मागे आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत पाहण्यासाठी किंवा मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत पाहण्यासाठी ‘गुगल शब्दकोश’ संदर्भात माहिती घेतली होती. पण मला वाटतं आता गुगलने आपला ‘गुगल शब्दकोश’ बंद केला असून, ‘गुगल ट्रांसलेट’ वर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. पण मराठी-इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगलचा शब्दकोश हा ऐकमेव पर्याय नसून यासंदर्भातील इतर काही ...

इंग्रजी भाषा मंगळवार, ११ जानेवारी २०११, १६:४९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मी आज एक नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ...

मम्याव मंगळवार, ३० नोव्हेंबर २०१०, १३:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल मित्राशी बोलत होतो. मला म्हणाला माझ्या मुलीचे मी ‘इंग्लिश’ मिडीयममध्ये शिक्षण करील. ती अजून दहा दिवसाची सुद्धा नाही. तो खुश होता. ‘बाप’ माणसाचा आनंद. संध्याकाळी घरी आलो तर, बाजूची चिमुरडी तिच्या आईला आई न म्हणता ‘मम्याव’ म्हणून हाक मारीत होती. ऐकून हसू आले. परवापर्यंत ती आई म्हणून हाक मारायची. बहुतेक ही तो तिच्या ‘मम्मी’ची इच्छा! मी जिथे रहातो तिथे ही चिल्लर कंपनी खूप आहे. ...

पण गुरुवार, १८ नोव्हेंबर २०१०, ००:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मी मराठी आहे पण, मी कधीच मराठी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जात नाही. हो खरंच! मी मराठीच आहे पण, माझ्या ट्विट्स आणि फेसबुकवरील सर्व स्टेटस ‘इंग्लिशमधून’ असतात. कॉमेंट्स देखील मी ‘इंग्लिश’ मधून टाकतो. त्यासाठी मराठीचा वापर करीत नाही. काय बुवा! आता नेटवरही मराठी मराठी कशाला? माझी ‘सही’ देखील मराठीत नाही. मी लिखाण सुद्धा मराठीत करीत नाही. पण मी मराठी आहे. मी गप्पा देखील मराठीत करीत ...

आमची कार्टी सोमवार, ०४ ऑक्टोबर २०१०, १५:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलावं अस झालं आहे. दुपारी जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत सहज कंपनीच्या इमारतीला फेरफटका मारीत असतांना, माझा मित्र त्याच्या मुलीच्या इंग्लिश शब्दांबद्दल मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्याची प्रेमाची गाडी वळून ‘मराठी मिडीयम आणि कॉनवेंट’ यातील फरकावर आली. आणि साहजिकच मराठी मिडीयमचे कसे कच्चे यावर सुद्धा. त्याला तिथेच मी मराठी मिडीयम आणि कॉनवेंट यातील फरक सांगितला. असो, ...

परीक्षा शनिवार, ०२ ऑक्टोबर २०१०, ०१:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

उद्या माझा बीसीएचा पहिला पेपर. तस् आता परीक्षा आणि मुलाखती यात काही नवीन राहिले नाही आहे. काय माहित काय होईल. माझाकडे जुन्याच अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत. पण चिंता नसावी. बेसिक कॉम्पुटर आणि इंग्लिश असा पेपर आहे. जेवढ जमेल तेवढ वाचून जातो. जे येईल ते लिहील. आणि उरलेल्या गोळ्या. यार अस, शिकायला कधी आवडलंच नाही. थोडक्यात ‘ढ’. कसाबसा साठ बासष्ट टक्के. असो, आता बोलण्यात काही अर्थ नाही तो ...

मजेदार भाषांतर बुधवार, २३ जून २०१०, १५:१३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो.

उदाहरणार्थ दात घासायला ‘ब्रश’ ...

आला आला वारा.. गुरुवार, ०३ जून २०१०, ०२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि ...

शुक्रवार, ०९ एप्रिल २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलावं ‘र’ बद्दल. नावात ‘र’ म्हणजे इंग्लिशमध्ये ‘आर’ असलेल्या लोकांनी या देशात नव्हे तर जगात नावलौकिक कमावला आहे. आताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपतींचे संपूर्ण नाव ‘अवुल पकिर जलालुद्दीन अब्दुल कलाम’. आता यांच्या नावात योगायोग वाटत असेल तर आपल्या देशात नावात ‘र’ असलेल्या पंतप्रधानांची कमी नाही. भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित ...