देवनागरी
Roman
Press F12 to toggle

धनुर्विद

पुनर्नामकरण… (रिख्रिश्चनिंग) गुरुवार, ०१ जुलै २०१०, १५:४० (+०५:३०)

शिरीष GuruVision

हमें उत्तर प्रदेश राज्य का पुनर्नामकरण करना जरूरी लगता हे। लेकीन सवाल है नाम (टीका) किसका लगाये?

उसे बाबासाब आंबेडकर प्रदेश कहा जाय या शाहूजी महाराज इलाखा? उसे इश्वरी मायाजाल भी कहा जा सकता है लेकीन भेणजीकी परमिशन लेणी पडेगा।

चाहे कुछ भी कहो लेकिन उसको (गन्ने को) आर्य चाणक्य राज्य नही कहा जा सकता ये है हमारी मजबूरी। और कहावत है की ...

ऐटीत जावे आय.टी. सी! शुक्रवार, १८ जून २०१०, १२:१६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

हा अतिशय गहन आणि प्रत्येकाच्या तितक्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे… मानो – या – ना – मानो शौचास जावेसे वाटले आणि नाही जायला मिळाले की चेहऱ्यावरची कलाकुसर बघण्यासारखी होते हा अनुभव नेहमीच अविस्मरणीय असतो.

तर बालपण भारतात घालविल्यानंतर काही लोकांची परदेशात राहताना गाडी नेमकी कुठे कुठे अडते ह्याची सर्वात अत्युच्च पदवी म्हणजे आयटी (अर्थात इंडियन टॉयलेट) आमचीही गाडी ...

वातावरण चिघळू नये म्हणून… गुरुवार, १७ जून २०१०, १६:४७ (+०५:३०)

शिरीष GuruVision

१. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी केली.

२. राजीव गांधींची हत्या LTTE ने केली.

३. दिल्लीतील शिखांचे हत्याकांड समाज कंटकांनी केली.

४. भिंद्रनवालेंना सुवर्णमंदिरात घुसून मारले.

५. जनरल वैद्यांना काही शिख मारेकऱ्यांनी मारले.

६. दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या मध्यभागी भिंत बांधली.

७. इंग्रजांनी हिंदुस्थानची फाळणी केली.

८. मुंबई महानगरीत पावसाने ...

जंगल मे मंगल… मंगळवार, १५ जून २०१०, १०:५५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

जंगलातली भाषा, राहणी, विचारसरणी फारच वेगळी असते… आता हे विचार सिंहासनावर बसून स्वथःला वाघ म्हणवत कोल्हेकुई करणाऱ्यांना कधी आणि कसे कळणार…?

आथा अगधी अलिकडीलच सोदाहरण बगा… सिंहसनावरून वाघाचे राज्य जालू होते… तेव्हा एक बछडा वेगळा पडला. त्यातच काही वाघाचे कातडे पाघरलेले लांगडेही असावेत असे आता वाटते…

कारण… कारण…

जेव्हा बोटबुडी होणार असे भाकित झाले तवा परथम उंदीर ...

स्तान विरूद्ध स्थान शुक्रवार, ०४ जून २०१०, १६:२६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

हे द्वंद्व आमच्या मनात बरेच दिवस चालू होते… शेवटी निकाल स्थानाच्या बाजूने लागला त्याची ही छोटीशी कारणमिमांसा…

आता स्थान ह्याच्या अगोदर कोणता शब्द जोडायचा हे गौण असल्याने तात्पुरते आपण त्याला गौणस्थान असेही म्हणू शकतो….

तर स्थान हा शब्द दूरान्वयाने की होईना पण स्थाणू म्हणजे स्थीर किंवा स्थैर्य ह्याशी संबंधी (समधी) वाटतो तसे काही स्तानाचे होत असलेले ...

मे आय गो! शनिवार, १५ मे २०१०, १४:२६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

मे आय गो (MIG) हे तर खरे विमानाचे नांव परंतु आपल्याच (हो आपल्याच) भैरावत साहेबानी (15 मे, आय गो! ने) ते सिद्धच करून दाखविले की हो… आता हुंडै i-10 आणि i-20 च्या मध्ये भैरोसिंगजींची i-15 (म्हणजे १५ क्रमांकाचे महत्व पुन्हा इस्पष्ट केलेच) च शोभून दिसते असे आमचे स्पष्ट मत.

हेच शेखावत साहेब आपले भाषण करायला ...

अभेद्य बुधवार, २८ एप्रिल २०१०, १३:०२ (+०५:३०)

शिरीष GuruVision

मराठी माणसाला दुहीचा शाप आहे असा बोलबाळा आहे तरी, ‘हे महाराष्ट्रवीरा’ (हो आमच्या नांवातच “ष” असल्याकारणाने वाचाषूरांच्या भाऊगर्दीत आम्ही स्वतःला सहसा सामील करून घेत नाही) जे तुटले ते जुळवून दाखव… आणि मगच आत्जा!

अशी काही दुही नाही हे जाणकार जाणतात. ...

छ.शि.ट. बुधवार, २८ एप्रिल २०१०, ११:५६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

त्या नांवातील टर्मिनस च मराठीकरण केल्याशिवाय (करेपर्यंत) सी. एस्. टी. हाच शब्द योग्य आहे. कारण त्यात समुद्राचा स्थायीभाव आहे.

ह्या छशिट वरून आम्हांस आठवते ते सहाआसनी रिक्षांचे “टमटम” आंदोलन की जेव्हा एकाने आपली सहासनी पुण्यातील संगम (वा होळकर) पुलावरून खाली ढकलून टाकली होती. त्यांचे पुढे काय झाले ते कधी कळलेच नाही…

जेव्हा एखादा प्रचलित शब्द ...

निर्धार मंगळवार, २० एप्रिल २०१०, १२:२१ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आजकाल मी जरा वेगळी वाट चालतोय…

अनेक वेळा असे पाहतो की कोणीतरी सज्जन एखाद्या वाकड्या व्यक्तीला सरळ मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अलौकिकमूर्ख त्याच्याच अंगावर उसळून धमकावायचा प्रयत्न करतो (कारण त्याच्या स्वमते तो शहाणाच असतो)…

असे अनेक वेळा घडू लागले तेव्हा मी ही एक प्रयोग करायला सुरुवात केली म्हणजे ह्याला कमितकमी १ वर्ष तरी झाले या प्रकाराला… मी जर त्या ...

चक्षुतपासणी… (चक्षुचाचणी :-) सोमवार, १२ एप्रिल २०१०, १९:२१ (+०५:३०)

शिरीष GuruVision

किती जणांना माहित आहे की आपण जेव्हा नेत्रवैद्यकाकडे जातो तेथे मराठी (माफ करा मला देवनागरी म्हणायचेय) अक्षरे असलेला सरकता फलक तपासणी करता ऊपलब्ध असतो. बहुदा कोणताही चक्षुवैद्य तो लगेच दाखविणार नाही पण तुमचे खरे प्रेम मराठीवर असेल तर माझ्यामते अवश्य मराठीतूनच वाचन करायचा आग्रह धरा आणि बघू काय नंबर निघतो ते…

मी अलिकडेच हा प्रयाग केला आणिक गूढ अनुभव आला… म्हणजे दोन ...