जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत...काही होत्या विस्मृतीत गेलेल्या कविता..वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता..कोणाचे अल्लड स्मित आठवणींच्या कुपीत..काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे ...
जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत...काही होत्या विस्मृतीत गेलेल्या कविता..वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता..कोणाचे अल्लड स्मित आठवणींच्या कुपीत..काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे ...
चैत्र सरला, वैशाखाचा वणवा फुलला वाटेवरचा 'तो' गुलमोहर 'तिला' पाहुनी थोडा डोलला, आतून हलला सळसळ त्याची वादळी भासली,तळमळ त्याची तिजला दिसली,
एक फांदी किंचित कलली झुकून तिच्या कानी गुजली" कोणा वाटेल बहर कोणी वदेल आरक्त
जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन...
हिवाळ्यात कोवळ्या उन्हात..
अंगणात बसून चटईवर...
बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे
मग उग्गाच थोडे लोळणे..
आईने केस विंचरून दिले की..
शाळेला पळत सुटणे
दप्तर ...
सुर्ख होते सबेरे
जैसे जलते अँगारेमायूसी की दीवारेंबिखर जाती हैं खुशियाँज़िन्दगी गाती हैं मर्सियाशब्दों की सिलवटेंनज़्मों की कराहटेंदिल-धड़कन झूटे झूटेहैरत में हैं काफियाज़िन्दगी गाती हैं ...
मारूतीच्या देवळातील आरती सुरू झाली
घंटानादाच्या साथीने…
पाणीखात्याच्या पंपाची चावी फिरू लागली
चाळीच्या नळातून जीवनधारा सळसळू लागली
सुस्तावलेली चाळ जागी होऊ लागली
चित्रगीत, चित्रहार, छायागीत सुरू होणार म्हणून
पोरं टी.वी. भोवती घोळका करू लागली
काल तिचा नंबर पहिला होता, आज माझा
म्हणत आया-बाया नळावर गलका करू लागल्या
खानावळीतले डबे भरले जाऊ लागले
तुझे म्हणावे तुझेच केवळ
असे काही एक माझे निव्वळ
कुणी म्हणाले तिथेच बनती
जुळती तुटती रेशीमगाठी
मी न पाहिले हात तयाचे
तुझ्या किनारी सापडले घर
आयुष्याच्या अंक पटावर
दिले घेतले हिशेब झाले
समर्पणाच्या वाटेवरचे
आज पडावे पहिले पाउल
उलगडताना ह्रदयाची धून
सूर कापरा कातर कातर
शब्दांची वीण उसवीत जाती
शब्दांवाचून डोळ्यांचे तळ
तुझे म्हणावे तुझेच केवळ
असे काही एक माझे निव्वळ
मध्यंतरी समृद्धीने FB वर एक link पाठवली. त्यात भालचंद्र नेमाडेंच्या ’कोसला’ आणि J. D. Salinger यांच्या ‘The Cathcher in the Rye’ या दोन पुस्तकांचा एकत्र विचार करण्यात आला होता. यावर आमच्या छान गप्पा झाल्या. पण मग पुढे जाऊन तीच म्हणाली, ’कोसला’ हा कदाचित original thought नसेल, हे कळल्याने किती फरक पडतो?
बोलता बोलता तिला आपसूक म्हंटलं गेलं, ’हो खरंय, प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.’
शनिवारच्या सुट्टीची दुपार नुसती झोपून आंबवलेली असावी, अगदीच अंधारुन आल्यावर .. कातरवेळही गडद झाल्यावर तुम्ही जडावल्या डोळ्यांनी उठावे आणि वाचनात ही कविता यावी .. गुरफटलेली आसवेयशस्वी ललित ...
मी जिथे राहतो
ते एक महानगर आहे..
इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत..
इथली परिमाणं वेगळी आहेत..
इथे उंची ब्रॅंड्स मध्ये मोजली जाते
आणि श्रीमंती, स्क्वेअर फूट मध्ये..
खोली लक्षात येते सरकारी ...
तुला जमावे मला जमावे
त्रास जीवाचे सोडून देणे
डोळ्यामधल्या पाण्यालाही
जमून जावे वाहून जाणे
दोन मनांच्या मधले अंतर
आहे केवळ टोचत राहणे
कसे कळावे खुळ्या मनाला
निवडुंगाचे बहरून येणे ...