देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सहकारी

राज इज बुलशेट शनिवार, ०३ ऑक्टोबर २००९, ०२:२३ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया ...

पुन्हा हि चूक घडणार नाही मंगळवार, १५ सप्टेंबर २००९, ००:०४ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. ...

वर्चुअल हेअर कट बुधवार, ०२ सप्टेंबर २००९, १०:०८ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल मला माझ्या कंपनीतील माझ्या एका सहकारीने एक ‘वर्चुअल हेअर कट’ नावाचे एक ध्वनिफीत ऐकवली. मी तिला विचारलं हे काय आहे? तर त्यावर ती म्हणाली एकूण तर बघ. तिचा एमपीथ्री प्लेअर घेतला आणि सुरु केली ती ध्वनिफीत. वा, त्यात कोणी तरी इंग्लिश मध्ये बोलत होते कि, तुम्हाला ‘वर्चुअल हेअर कट करायची का?’ नंतर तो कोण तरी स्त्री ला आवाज देतो. आणि मग ती येते. त्या पुढे मग काही विचारू नका. ...