देवनागरी
Roman
Press F12 to toggle

टेक

'टेक सॅटर्डे' शुक्रवार, ११ नोव्हेंबर २०११, १५:१५ (+०५:३०)

Nandkumar Waghmare nandkumar waghmare

माहितीवजनसंपर्कमहासंचालनालयाच्यामहान्यूजयावेबपोर्टलवरमीदि. 5 नोव्हेंबर 2011 रोजीफर्स्टपर्सनयासदरातएकलेखलिहिलाहोता. तोलेखयेथेदेतआहे.
-------------------

संगणकाच्यापडद्यावरआपले 'अवतार' निर्माणकरूनत्याच्यामाध्यमातूनआपणॲडव्हेंचरगेमखेळायचा..., वर्डअथवाएक्सेलफॉर्मेटमध्येवेगवेगळ्याकरामतीकशाकरायच्या..., ...

पुणे स्टार्ट-अप गॅरेज (Pune Start-up Ga... गुरुवार, २८ एप्रिल २०११, १२:०८ (+०५:३०)

सायली गद्रे टेक मराठी -Technology बद्दल सर्व काही मराठीम...

तुमच्यातले कितीतरी जण स्वतःची start-up काढायची स्वप्न पाहत असतील. पण काही कारणांमुळे तुम्हाला ते शक्य होत नसेल तर अशा सर्व इच्छुकांसाठी  अतिशय उपयुक्त ...

ब्लॉगर: ब्लॉगपोस्ट शेअर करा - फटाफट! बुधवार, २१ जुलै २०१०, १६:४० (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

तुमची ब्लॉगरवरची पोस्ट वाचकाला तिथुनच ई-मेल करता आली किंवा ट्विटर - फेसबुक - बझ्झ वर पाठवता आली तर तुम्हाला चांगलेच वाचक मिळु शकतात. हे करण्यासाठी मला बरीच खटाटोप करावी लागली होती. मात्र आता - ब्लॉगर सायबानंच ते अगदी सोपं करुन तुमच्यासाठी आणलंय.

ब्लॉगरला लॉगिन केल्यावर खाली दाखवल्यासारखा मेसेज दिसतो का पहा - नसेल दिसत तरीही हरकत नाही.

हे असं करा:
१. लॉगिन - ...

बुकमार्कलेट्सः एक क्लिक - काम फत्ते! मंगळवार, ०२ फेब्रुवारी २०१०, १८:३९ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

कधी कधी इंटरनेटवर अगदी छोट्या गोष्टी म्हणजे - पहात असलेल्या साईटची पी.डी.एफ. बनवने, लिंक ट्विटर वर पाठवने किंवा तुम्हाला आवडलेली ती वेबसाईट/ ब्लॉग मित्राला पाठ्वणे यासाठी बरीच मशागत करावी लागते. ...

ब्लॉगर - लेखाच्या पाऊलखुणा दाखवा! बुधवार, १६ डिसेंबर २००९, १९:३१ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

काही ब्लॉगवर आपण पाहिलं असेल की एखादी पोस्ट दाखवताना त्या पोस्टच्या वरती ती कोणत्या कॅटेगरीत आहे ती त्या लेखाच्या आधी लिंक करुन दाखवलेली असते. इंग्रजीत - टेक्निकली या प्रकाराल "ब्रेडक्रंब्स ट्रेल" असं ...

ब्लॉगर कमेंट्स - तुमचे रिप्लाय ठ़ळकपणे ... मंगळवार, ०८ डिसेंबर २००९, २२:५६ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

ब्लॉग वर आलेल्या कमेंट्सना रिप्लाय देणे हा ब्लॉग - एटिकेट्स एक भाग असतो. त्यामुळे तुमच्या विजिटर्स सोबत एक संवादही सांधता येतो. आता हे रिप्लाय देताना गरज वाटते ती स्वतःच्या, म्हणजे ब्लॉग कर्त्याच्या ...

आई ग.... अजुनही आय.ई. ६? शनिवार, २८ नोव्हेंबर २००९, २२:३२ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

अजुनही बर्‍याच लोकांसाठी इंटनेट म्हणजे = इंटरनेट एक्सप्लोरर असंच समीकरण आहे. कदाचित त्यांना नविन ब्राऊजर बद्दल माहिती नसावी किंवा ते वापरण्यात थोडीशी कचराई वाटत असावी. हां, मात्र एक वेळच अशी होती की ...

फोटो आल्बम ब्लॉग/ वेबसाइटवर कसा दाखवाल? बुधवार, २३ सप्टेंबर २००९, २२:०६ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

मला वाटतं प्रत्येकालाच फोटोगिरी करायला आवडते. अगदी नाही म्हटलं तरी - मोबाईल फोनवरुन तरी आपण क्लिक करतच असतो. बर्‍यादा आपण फोटो गुगलच्या "पिकासा' किंवा याहुच्या "फ्लिकर" वरती अपलोड करतो. आता हे फोटो आपल्या ...

लाइटबॉक्स: पॉप-अप मध्ये फोटो दाखवा! बुधवार, १६ सप्टेंबर २००९, २३:२३ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

बर्‍याच वेबसाइट्स किंवा ब्लॉग्ज फोटो - इमेज आधी छोटी दाखवुन त्यावर क्लिक केल्यानंतर ती मोठी दाखवतात. हा मोठा फोटो शक्यतो नविन विंडोमध्ये किंवा ...

गुगल कॅलेंडर - रीमाइंडर सर्विस! सोमवार, १४ सप्टेंबर २००९, ०९:३५ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

गुगलचे कॅलेडर आपणास माहितच असेल. बरेच लोक - मी सुध्दा - या कॅलेंडरचा वापर आपल्या दैनंदिन अपाँट्मेंटस् - रिमाइंडर यासाठी करतात. या द्वारे तुम्ही ई-मेल आणि मोबाईलवर देखील एस.एम.एस. च्या स्वरुपात रिमाइंडर सेट ...