देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ब्लॉगर

ब्लॉगर: ब्लॉगपोस्ट शेअर करा - फटाफट... बुधवार, २१ जुलै २०१०, १६:४० (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

तुमची ब्लॉगरवरची पोस्ट वाचकाला तिथुनच ई-मेल करता आली किंवा ट्विटर - फेसबुक - बझ्झ वर पाठवता आली तर तुम्हाला चांगलेच वाचक मिळु शकतात. हे करण्यासाठी मला बरीच खटाटोप करावी लागली होती. मात्र आता - ब्लॉगर सायबानंच ते अगदी सोपं करुन तुमच्यासाठी आणलंय.

ब्लॉगरला लॉगिन केल्यावर खाली दाखवल्यासारखा मेसेज दिसतो का पहा - नसेल दिसत तरीही हरकत नाही.

हे असं करा:
१. लॉगिन - ...

लेखामधील चित्र नवीन टॅब मध्ये उघडण्... मंगळवार, १५ जून २०१०, १९:०८ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

काल आपण पाहिलं की, एखाद्या शब्दाला दिलेली लिंक ही नवीन टॅबमध्ये कशी ओपन करता येईल!? आज आपण पाहणार आहोत, एखाद्या चित्राला दिलेली लिंक ही नवीन टॅब, विंडो मध्ये ओपन होण्याची सोय कशी येईल!?

शक्यतो चित्र ...

दुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये कस... सोमवार, १४ जून २०१०, १७:२६ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

आजचा हा लेख आपल्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी आहे. लेखादरम्यान येणार्‍या काही शब्दांना आपण लिंक्स, दुवे देत असतो. तर हे दुवे त्याच टॅबमध्ये ओपन न होता, नवीन टॅब मध्ये कसे ओपन होतील!? ते आपण पाहणार आहोत. ...

ब्लॉगर टेंप्लेट डिझायनरः ब्लॉगरची न... रविवार, १४ मार्च २०१०, २२:५९ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

मला वाटतं .... स्वत:चा ब्लॉग असणं आणि त्यांचं डिझाईन स्वत: केलेलं [ कमीत - कमी कस्टमायझेशन तरी ] - ही आता अभिमानाची गोष्ट झालीय. इतर ब्लॉग्ज मध्ये आपला ब्लॉग उठुन दिसण्यासाठी आपण [किमान, मी तरी!] काय काय करतो.. पैकीच एक म्हणजे जरा हटके - डिझाईन. बर्‍याच जणांचा ब्लॉगचं टेंप्लेट बदलण्याचा विचार असतो..

मात्र 'आपलं लेखन गेलं तर..?' किंवा 'जोडलेली विजेट्स गेली तर..?' असे अनेक ...

ब्लॉगर - लेखाच्या पाऊलखुणा दाखवा! बुधवार, १६ डिसेंबर २००९, १९:३१ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

काही ब्लॉगवर आपण पाहिलं असेल की एखादी पोस्ट दाखवताना त्या पोस्टच्या वरती ती कोणत्या कॅटेगरीत आहे ती त्या लेखाच्या आधी लिंक करुन दाखवलेली असते. इंग्रजीत - टेक्निकली या प्रकाराल "ब्रेडक्रंब्स ट्रेल" असं ...

ब्लॉगरवरील "टॉप नेव्हिगेशन बार... मंगळवार, १५ डिसेंबर २००९, २०:५२ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

ब्लॉगरच्या "XXX.ब्लॉगस्पॉट.कॉम" डोमेनवर किंवा ब्लॉगरने होस्ट केलेल्या पण कस्टम डोमेन असलेल्या साईटवर ब्लॉग तयार केल्यानंतर तेथे ब्लॉगच्या सर्वात वर नॅव्हबार किंवा नेव्हिगेशन बार किंवा बॅनर दिसते. ...

ब्लॉगर कमेंट्स - तुमचे रिप्लाय ठ़ळक... मंगळवार, ०८ डिसेंबर २००९, २२:५६ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

ब्लॉग वर आलेल्या कमेंट्सना रिप्लाय देणे हा ब्लॉग - एटिकेट्स एक भाग असतो. त्यामुळे तुमच्या विजिटर्स सोबत एक संवादही सांधता येतो. आता हे रिप्लाय देताना गरज वाटते ती स्वतःच्या, म्हणजे ब्लॉग कर्त्याच्या ...

तुमच्या पोस्टखाली येणारी "Subs... सोमवार, २८ सप्टेंबर २००९, १३:३१ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

नमस्कार मित्रहो, कित्येक दिवसांपासून ब्लॉगरच्या प्रत्येक पोस्टखाली येणारी "सबस्क्राइब करा: पोस्ट (Atom)" ही लिंक (खालील प्रतिमा पहा:)

हटविण्याचा प्रयत्न मी करत होतो, त्यात आज दसर्‍याच्या शुभ ...

फोटो आल्बम ब्लॉग/ वेबसाइटवर कसा दाख... बुधवार, २३ सप्टेंबर २००९, २२:०६ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

मला वाटतं प्रत्येकालाच फोटोगिरी करायला आवडते. अगदी नाही म्हटलं तरी - मोबाईल फोनवरुन तरी आपण क्लिक करतच असतो. बर्‍यादा आपण फोटो गुगलच्या "पिकासा' किंवा याहुच्या "फ्लिकर" वरती अपलोड करतो. आता हे फोटो आपल्या ...

ब्लॉगला 'Favicon' प्रतिमा... गुरुवार, १७ सप्टेंबर २००९, १३:०१ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

काय तुम्ही तुमच्या ऍड्रेसबारवर तुमच्या ब्लॉगच्या/साइटच्या अगोदर ब्लॉगरच्या लोगो ऐवजी तुमचा स्वतःचा लोगो, फोटो लावू इच्छिता, जसे की खालील प्रतिमेत दिसतयं....? ठिक आहे, या अशा लोगोला फ़ेविकॉन (Favicon) ...