देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विश्वाचे प्रसरण

विश्वाचे प्रसरण –भाग ३ गुरुवार, १० सप्टेंबर २००९, २०:२२ (+०५:३०)

╚विशाल╝ कळत नकळत

विश्वाचे-प्रसरण- भाग २ पासून पुढे…

’आर्नो पेंझियास’ आणि ’रॉबर्ट विल्सन’

महास्फोटाचा (big bang) सिद्धांत

विश्व प्रसरण पावत आहे ते केव्हापासून ? समीकरणे सोडवून असे दिसते, की प्रसरण विश्वाच्या आदिकाळापासून चालू आहे. आदिकाळात जसजसे आपण विश्वनिर्मिती क्षणाजवळ जाऊ तसतसे प्रसरणाचा वेग आणि हबलचा स्थिरांक वाढत जातील. ...

विश्वाचे प्रसरण- भाग २ मंगळवार, ०१ सप्टेंबर २००९, २१:११ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

विश्वाचे-प्रसरण- भाग १ पासून पुढे…

हबलचा शोध

सन १९२९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेतील २.५ मीटर (१०० इंच) व्यासाची दुर्बिण वापरून ’एडविन हबल’ याने महत्वाचा शोध लावला. त्याची पूर्वपीठिका अशी होती, सन १९१४ पासून ’व्ही. एम. स्लायफर’ आणि इतर काही निरीक्षकांना काही तेजोमेघांच्या वर्णपटात ताम्रसृती दिसून येत होती. आपण लोलकातून (prism) ...

विश्वाचे प्रसरण- भाग १ शुक्रवार, २८ ऑगस्ट २००९, २०:५७ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

नमस्कार वाचक मित्रहो, तुम्हाला आता असे वाटत असेल की, हा विशाल माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी शिक्षण घेत असुन सुद्धा नुसतं अंतराळ या एकाच विषयावर एवढं का लिहीतोय ते, पण तुम्हाला सांगतो, मला ना त्याबद्दल एवढी जिज्ञासा आहे म्हणून सांगू शकत नाही! आणि हे एकच कारण आहे, या माझ्या अंतराळ विषयावरील लिखाणामागे….! आणि माझ्याप्रमाणेच असे अनेक लोकं आहेत, ज्यांना सुद्धा हे ...