माझ्या माहितीप्रमाणे, आपल्या सुर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्याला चंद्रासारखा मोठा उपग्रह आहे, जो पृथ्वीला सर्वांत जवळचा आहे आणि इतर ग्रहांच्या उपग्रहांच्या तुलनेने चंद्राचे वस्तुमान सर्वांत जास्तच आहे. (म्हणजे प्रत्येक ग्रहाचे अन त्याच्या उग्रहाचे प्रमाण घेऊन तुलना केली असता..) असो. या लेखात मी चंद्राचा पृथ्वीवर कसा प्रभाव आहे, अन पृथ्वीवरील ...