देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आमटे

हेमलकशातली पहिली पावलं –डॉ. प्रकाश आमटे शुक्रवार, २८ ऑगस्ट २००९, ०९:३६ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

शब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक

हेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं? हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द ...