देवनागरी
Roman
Press F12 to toggle

श्वास

ती आणि तीच...! बुधवार, ३० नोव्हेंबर २०११, १२:४० (+०५:३०)

Amol Panditrao Patil मी आणि माझे मन

तिच्या साठी मी झुराव तरी किती ,
तिच्या साठी मी तडपाव तरी किती ,
तिला न बोलता ,न सांगता ,
तिच्या साठी मी मराव तरी किती ...!

तिच्यासाठी ह्या डोळ्यांना रड्वाव तरी किती ,
तिच्या साठी ह्या श्वासाला अडवाव तरी किती ,
तिच्या एका हाकेला अमृत मानणारा मी ,
ह्या अमृता साठी तरसणार तरी किती ...!

तिच्या डोळ्यातच आसमंत बघणारा मी ,
तिच्या शब्दात स्वर्ग ...

तू नसताना रविवार, १९ जून २०११, १४:४६ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

एकटेपणाची गातो गाणी तू नसताना
मोजत बसतो श्वास एकटे आलेगेले
तू नसताना

शरीरही आताशा मागे तुझी अनुभूती
कुठेतरी आत्मा हरवून गेला तू नसताना

तू नसताना तू नसताना जप सारखा चालू होता
म्हणालीस जे ‘जप ...

श्वास गुरुवार, १२ मे २०११, १४:०७ (+०५:३०)

SHRIKANT VALANJU मनकल्लोळ

राहिले रे अजून श्वास किती जीवना,ही तुझी मिजास किती आजची रात्र खिन्न ताऱ्यांची आजचा चंद्रही उदास किती ? मी कसे शब्द थोपवू माझे? हिंडती सूर आसपास किती ...

चूक करू नका बुधवार, १० नोव्हेंबर २०१०, १७:४२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सगळ खरच खोट असत. आणि सगळ एकतर्फी असते. खूपच जास्त बेकार वाटत आहे. सगळीच नुसती घुसमट असते. आनंद आणि त्रास हा फक्त आपल्याला असतो. आपल्याला आवडणार्या व्यक्तीला कधीच काहीच जाणवत नाही. आपण वहात जातो. व्यक्तीत आपण बुडून जातो. ती व्यक्ती न कधी आपला द्वेष करते आणि ना कधी प्रेम. आपणच आपले मनाचे डोंगर रचत जातो. हळू हळू डोंगर मोठे होत जातात. आपण त्याच्या ओझ्यात दबून जातो. ती व्यक्ती समोर आली की, ...

पुन्हा एकदा सगळ फूस सोमवार, ०६ सप्टेंबर २०१०, ११:५१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आता ना, माझा माझ्यावरच माझा विश्वास राहिलेला नाही. आजही ती कॅन्टीनमध्ये माझ्या जवळच्या बाजूच्या सीटवर, म्हणजे दोन सीट सोडून बसली होती. ती नाश्ता आणायला गेली. आणि माझी हिम्मतच होत नव्हती तिथे बसायची. काय करू, मी तिच्याशी बोलायची आरशासमोर खूप सराव केलेला होता. या शनिवार रविवार हेच तर केल. तिची खूप आठवण यायची. कोणी मुलगी दिसली तीच वाटायची. आणि आज मी लवकर उठून देखील आलो. पण सगळ फूस. ...

“श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे. बुधवार, २५ ऑगस्ट २०१०, १६:१८ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

श्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे. आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने.  ...

बोललो सोमवार, ०२ ऑगस्ट २०१०, १२:५२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

हुश्श!!! बोललो एकदाचा. किती छान हसते ती. माझा श्वास नॉर्मल होताच नाही आहे. इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू! नाचावस वाटत आहे. झाली हिम्मत एकदाची! किती सुंदर आहे. काय करू यार आता. काल संध्याकाळी बिग बझारमध्ये दोन तासाचा काही तरी फायदा झाला. बूट पासून शर्ट नवीन घेतले. निवडतांना दर दहा मिनिटांनी माझी निवड बदलायची. तिला कोणता ड्रेस आवडेल? याचा विचार करून डोक हैराण झाल होत. आता डोक दुखायचे ...

खोकला ! रविवार, १३ जून २०१०, १६:२३ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?

सांता : खोकला थांबला पण अजुनही श्वास घेताना त्रास होत आहे.

बांता : काळजी नको करु, एक ...

अंतराळातील जंतू- भाग १ बुधवार, १९ ऑगस्ट २००९, १३:५२ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

(आधीच्या  ’H१N१ चा विळखा – हे तर नॅचरल आहे!’ या लेखातील माहितीची पुष्टी करण्याकरिता ही नविन मालिका सुरू केलिय मी……)

“ख्रिस्तपूर्व ४३० वर्षे… त्या वर्षी उन्हाळ्यात अथेन्स शहरात एका भयानक रोगाची साथ येऊन गेली. तिचे वर्णन थुसिडाइड्स या ग्रीक लेखकाने आपल्या ’पेलोपोनेशियन युद्धे’ या ग्रंथात केले आहे, आजही ते वाचताना अंगावर काटा येतो.

सर्वांच्या मते, त्या सुमाराला (हा ...

मराठी चित्रपटांची नांदी मंगळवार, १८ ऑगस्ट २००९, १३:२८ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

काही दिवसांपुर्वी स्टार प्रवाह या नविन मराठी मनोरंजन वाहिनीवर एक चित्रपट बघितला. तसा अर्ध्यापासुनच बघितला खरा पण अगदी मनातच उतरला कायमचा! त्या चित्रपटाचे नाव होते, “सनई चौघडे”! कित्येक मराठी चित्रपट प्रेमींनी बघितलेला असेलच पण मी तर प्रथमच असं काही बघितलं चित्रपटात आणि ते पण मराठीत! तर चित्रपटाचा सारांश असा कि (मी जेथुन बघितला तेथुन बरं!), त्यातली नायिका जी कि ...