देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जन्म

बहिस्थः परीक्षक [external examiner] सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, ००:०५ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

मुलगा-आई तु मला मी जन्माला यायच्या आधी बघितलेलेस? आई-नाही रे बाळा ! मुलगा-मग मी जन्माला आल्यावर तुला कसे कळले की तो मीच आहे म्हणून ? :O . . ...

योगायोग? मंगळवार, २५ जानेवारी २०११, १५:४५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे ...

सेन्सॉर, नाराजगी शुक्रवार, १७ डिसेंबर २०१०, १३:५२ (+०५:३०)

रोहन जगताप कथा ना व्यथा

काल मी नुसताच संगणकासमोर येऊन बसलो, स्क्रिनकडे बघतोय पण लिहिण्यासाठी काही सुचतच नव्हतं. याउलट पर्वा दिवशी मी ३ मराठी लेख लिहिले. एक या ब्लॉगवर, एक 2know.in वर आणि एक कॉलेजच्या ब्लॉगवर.. आज मी आईला सांगितलं की, तुला माझ्या या ब्लॉगबद्दल जवळच्या नातेवाईकांना, इतरांना सांगताना कौतुक वाटत असेल, पण त्यामुळे माझ्यावर एक मोठा सेन्सॉर बोर्ड बसतो, ज्याला गृहित धरुन मग मला माझे लेख लिहावे ...

जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध[cow’s mil... सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, ००:०४ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध पाजणे लाभदायक–!

आईचं दूधच बालकाला सर्वोत्तम असतं असं गेली काही दशकं सांगण्यात येत आहे. परंतु बालकाला लवकरात लवकर म्हणजे जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध पाजलं तर त्या बालकाचं गाईच्या दुधातील प्रथिनाच्या अलर्जीमुळे[CMA-cow’s milk protine allergy] होणार्या गंभीर धोक्यापासून संरक्षण होतं असं आता संशोधकांना आढळून आलं आहे.
तेल अविव [ताउ] विद्यापीठतील ...

पुनरुत्पादन प्रश्‍न शुक्रवार, ३० जुलै २०१०, १४:२६ (+०५:३०)

Santosh Dukare तांबडं फुटतंय...

शैक्षणिक वर्ष : ‎1996-97

श्री दत्त विद्यालय पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे

इयत्ता : 7 वी,

विज्ञान : पाठ - पुनरुत्पादन

गावशेते सर : साप अंडी घालतात. पक्षी अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. माणसांमध्ये स्त्री लग्नानंतर अपत्याला जन्म देते....

मी : सर, माणूस व बाईचंच ...

जन्म. शुक्रवार, ११ जून २०१०, ०७:३५ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

बांता : ऑक्सिजन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ साली लागला.

सांता : अरे देवा, बरं झाल माझा जन्म ...

रेल्वे गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१०, ०९:२१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल ...

‘मी’, ‘मी’ म्हणूनी काय पुसशी? शनिवार, २२ ऑगस्ट २००९, १९:२७ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केले होते। ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक आविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते ...