मित्र :- मला ही मुलगी आवडली. दुसरा :- अरे पण तिला आधीच बॉयफ्रेंड आहे. मित्र :- हे बघ मित्रा, फुटबॉलच्या मैदानात नेहमी गोलकिपर असतो. पण याचा अर्थ असा ...
मित्र :- मला ही मुलगी आवडली. दुसरा :- अरे पण तिला आधीच बॉयफ्रेंड आहे. मित्र :- हे बघ मित्रा, फुटबॉलच्या मैदानात नेहमी गोलकिपर असतो. पण याचा अर्थ असा ...
मागे आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत पाहण्यासाठी किंवा मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत पाहण्यासाठी ‘गुगल शब्दकोश’ संदर्भात माहिती घेतली होती. पण मला वाटतं आता गुगलने आपला ‘गुगल शब्दकोश’ बंद केला असून, ‘गुगल ट्रांसलेट’ वर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. पण मराठी-इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगलचा शब्दकोश हा ऐकमेव पर्याय नसून यासंदर्भातील इतर काही ...
ई-मेल्स्, एसेमेस् या गोष्टी फॉरवर्ड करण्याच्या असतात. अगदी काही महत्वाचे , घरगुती किंवा ऑफिशियल असणारे ई-मेल्स्, एसेमेस् सोडले तर आपण बहुतेकदा आलेले ई-मेल्स्, एसेमेस् ...
‘अर्थ क्विक’ आल्याप्रमाणे चौहान ऑफिसातून धावत उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे निघाले. ऑफिसचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात बाजूला असलेला शिपाई ओरडला ‘साहेब मिटींगमध्ये हायेत. अपोईमेंत घ्या’. चौहान शिपायाकडे बघून बोलला ‘तुमने मला ओळखा नाही क्या?’. शिपाई कान साफ करीत बोलला ‘तू असेल तुझ्या घराचा मुख्यमंत्री. मग मी काय करायचं? तुला काय मॅनर्स हाय का नाय. आपल उद्धटपणे घुसू राहिलास. ...
प्रिय ‘सोनियाच्या अंगणातील’ फुलांनो, आयुष्यात एखादा तरी ‘आदर्श’ असावा. आता आमच्याही पिताश्रींनी ‘आदर्श घे’ असे अनेकदा सांगितले. पण आम्ही कधीही तसा ‘आदर्श’ घेतला नाही. पण आता सर्व सारासार आणि ‘अर्थ’पूर्ण विचार केला आहे. याआधी देशाचा विचार करतांना ‘अर्थ’ला हीन समजत होतो. कदाचित, तुम्हीही हे ‘पाप’ केले असेल. पण आता न्यूनगंड सोडा. उठा राष्ट्रवीर हो! सज्ज व्हा, आणि जमेल तितके, शक्य ...
राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि ...
कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या ...
बाळांनो, ‘राजकारण सोपे नोव्हे’ अस कोणी तरी म्हणून गेले. राजकारण शिकायचे आणि एक उत्तम राजकारणी बनायचे असेल. तर राजकारणाची बाराखडी यायलाच हवी. नाहीतर निवडणुकीच्या परीक्षेत नापास व्हाल. चला तर मग सुरु करूयात का?.. माझ्या मागे मोठ्याने म्हणा. प्रत्येकाने प्रत्येक अक्षराचा नीट अभ्यास करायचा बर का! त्यांचा अभ्यास केला तर परीक्षेनंतर चांगल्या ‘मंत्री’पदांनी खूप मोठे व्हाल. चला ...
सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. ...
काल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा! ...