देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राष्ट्रपती

प्रतिज्ञा प्रत्येकाची सोमवार, २३ ऑगस्ट २०१०, १७:२९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि ...

प्रजासत्ताक दिन नवीन काय? शुक्रवार, २९ जानेवारी २०१०, १४:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

नेहमीच येतो पावसाळा.. तसं आहे या प्रजासत्ताक दिनाच. बोलाव का नको? अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ’हक्काची सुट्टी’ ...

मा. राष्ट्रपती आणि सफ़रचंद मंगळवार, २४ नोव्हेंबर २००९, ००:५९ (+०५:३०)

स्वगत्

काल सकाळची गोष्ट. आमचा पेपरवाला प्रसन्न झाल्यामुळे “सकाळ” अगदी सकाळी सकाळी येउन पडला होता. आणि रात्री उशीरा झोपल्यामुळे, माझी दोन वर्षाची मुलगी पण अजुन उठलेली न्हवती. फ़ारा दिवसाने योग आल्यामुळे नीवांत सकाळ पहायला मिळाला. त्यातच एका बातमीने लक्ष वेधुन घेतलं.

भारताच्या मा. राष्ट्रपती यांची भारतीय विमान दलातील अद्ययावत “सुखोई” विमान प्रवासासाठी जय्यत ...

भाषण का प्रवचन? मंगळवार, १८ ऑगस्ट २००९, ००:५५ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी ...