देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कोळी

घरातील अतिरेकी सोमवार, १७ ऑगस्ट २००९, ००:४० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

आज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक ...