देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शाहरूख

गज्जर का हलवा …..‌‍‍माँ…. शुक्रवार, १८ जून २०१०, १४:१२ (+०५:३०)

jeevantarang जीवनतरंग....

 

आज सकाळीच नाश्त्यासाठी कोबीचे पराठे केले होते. ते बघून अहो म्हणाले, “अरे वा!! कोबीचे पराठे !!!!(आवाजात खूप आश्चर्य व आनंद !!!!). मी मनात म्हणाले,” याला कोबीचे पराठे इतकें कधीपासून आवडायला लागले ?” . मग लक्षात आले हा काल पाहिलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे?’ या चित्रपटाचा परिणाम….त्यामध्ये नाही का राणी मुखर्जी जिथे शक्य असेल तिथे ह्रितीक रोशन साठी ‘गोभी के पराठे’ त्याला खिलवत असते……मग ...

शाहरूखच्या निमित्ताने रविवार, १६ ऑगस्ट २००९, १३:३८ (+०५:३०)

Shruti Ganapatye Simply Feelings

बॉलिवूड किंग शाहरूख खानला काल अमेरिकेमध्ये एअरपोर्टवर अडवलं आणि त्याची चौकशी केली. त्याच्या नावात ‘खान’ असल्याने हे घडलं आणि सबंध देशातून अमेरिका विरोधी प्रतिक्रिया उमटल्या.

याच घटनेच्या काही दिवस आधी इम्रान हाश्मी याला तो मुसलमान असल्याने घर नाकारण्यात आलं होतं आणि समाजात पुन्हा एकदा मुस्लिमांच्या स्थितीबद्दल उलट-सुलट चर्चा झाली. मग त्यानेच या परिस्थितीपासून ...