देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्वातंत्र्य दिन

सैनिकहो तुमच्यासाठी... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १५:५१ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठीसैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी...
गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील ...

६२ चा भारत माझा! शनिवार, १५ ऑगस्ट २००९, ०८:४७ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र व्हायला आज या १५ ऑगस्टच्या दिनी ६२ वर्षे पुर्ण होताहेत, अशा पवित्र दिनी आपण सर्व भारतमातेच्या लेकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा….!

अनेक विरांनी त्यांच्या प्राणांची आहुती देऊन आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देऊन यशाच्या नव्या मार्गावर आणून सोडले…. त्या सर्व ...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!... शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९, २३:३० (+०५:३०)

मनमौजी मनमौजी

सर्व भारतीय नागरिंकना ...

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९, १४:४० (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीब्लॉग्सच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा.

एक छोटास्सा किस्सा सांगतो, अमेरीकेतील एका मित्राशी सकाळी फोनवर बोलत होतो, सहजच विचारले “१५ ऑगस्ट ला काय करणार?”

मला म्हणाला..”अरे झाला आमचा स्वातंत्र्य दिन ४ जुलैलाच.. तुमच्या आधी मिळाली सुट्टी आम्हाला..”

म्हणलं.. “अरे वा.. तुमचा का? कधीपासुन अमेरीकेचा झालास रे तु? भाxxxxx”
४ ...

स्वातंत्र्य दिनानिमीत्त मी बनवलेली छोटी... गुरुवार, १३ ऑगस्ट २००९, ०९:४२ (+०५:३०)

अनिकेत उधाणलेल्या निराकार अभिलाषा

दोनवर्षापुर्वी स्वातंत्र्य दिनाचे निमीत्त साधुन एक छोटीशी फिल्म / डॉक्युमेंटरी बनवली होती. इंटरनेटवरील विवीध ठिकांणांवरुन मिळालेली माहीती, चित्र आणि यु-ट्युब तसेच काही चित्रपटातील क्लिप्स संकलीत करुन ही फिल्म बनवली होती. सर्वांसमोर खरं तर घाबरत-घाबरतच प्रोजेक्टर वर 'प्ले' केली होती ...