आपल्यातील बहुसंख्य गणांनी बालपणी (आणि तरूणपणीसुद्धा) बहुदा पूर्वीची इंद्रजाल कॉमिक्स वाचली असतील तर त्यातल्या वेताळ (GHOST who walks) कथेची उपहासिक आठवण करून देणारी वार्ता वाचली. लाज वाटली की बाकीबाभ बोरकरांच्या (म्हणजे आमच्याच) गोव्यात काय चाललेय ह्याची…!
तर बा. भ. बोरकर ह्यावर शोध घेताना माझ्याच जुन्या दुचाकी वाहनाचा लायसेन्स प्लेटचा क्रमांक “२०६८” असलेले गाणे ...