देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विमानतळ

मराठीकरण.. बुधवार, ०९ जून २०१०, ११:०९ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी ...

मराठीकरण.. बुधवार, ०९ जून २०१०, ११:०९ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी ...

विमानांचे कबरस्तान शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, १४:३० (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

वाचकांच्यापैकी ज्या कोणी हॉलीवूडचा Transformers: Revenge of the Fallen हा चित्रपट बघितला असेल त्यांना या सिनेमात दाखवलेली विमानतळाची भव्य दृष्ये नक्की आठवत असतील. माझी इतके दिवस समजूत होती की हा भव्य विमानतळ, सिनेमाच्या शूटिंगसाठी, छोटी विमाने बनवून, स्टुडियोमधेच बनवलेला असावा. परंतु हा विमानतळ अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील ट्युसॉं (Tucson) या शहराजवळ खरोखरच अस्तित्वात आहे. फक्त गमतीची गोष्ट एवढीच ...

बळीचा बकरा मंगळवार, ११ ऑगस्ट २००९, ०९:३६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

गेल्या काही दिवसांतल्या बातम्या वाचून असे दिसते आहे की अखेरीस भारतातही स्वाईन फ्ल्य़ू किंवा H1N1  व्हायरसने, आपले हातपाय चांगलेच पसरण्यास सुरवात केली आहे. हा फ्ल्य़ू एप्रिल महिन्यात प्रथम मेक्सिकोमधे आढळून आला व हळूहळू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका आणि युरोपमधे तो चांगलाच पसरला. त्यानंतर एशियामधले मलेशिया, सयाम सारखे देश या रोगाच्या झपाट्यात आले. ...