आपण मागील भागात जर्मन मुळाक्षरे पाहिलीच आहेत. आता या भागात आपण जर्मनभाषेमधील अंकांची ओळख करून घेवूया.आपण आकड्यांना इंग्रजीत नंबर्स[Numbers] असे म्हणतो तसेच जर्मन भाषेत “नुम्मर्ण” म्हणतात. [Die Nummern]
जर्मन अंक हे इंग्रजी अंकासारखेच लिहतात जसे 1,2,3.. पण हेच आकडे जेंव्हा अक्षरी लिहतो तेंव्हा ते Eins, Zwei, Drei…अशा पद्धतीत लिहतात आणि त्याचा उच्चार अनुक्रमे आईन्स, त्साय, ...