एका (मुं) नावाच्या शहरातील प्रसंग...
ब : काका आजकाल जेट चे पक्षी दिसत नाही काय झाल त्यांना?? मी रोज सकाळी शाळेत जात्तांना त्यांना पाहून मजा यायची..
क : अरे बेटा काही नाही त्यांचे पक्षी ड्रायव्हर सुट्टी वर गेले ??
ब : काय बोलताय काका? काय झाल त्यांना काही आजार वगैरे झाला का??
क : नाही बेटा त्यांच्या पैकीच काही ड्रायव्हरना कामावरून काढून टाकल्यामुळे त्यांना आजार ...