देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कंपनी

हाव ! बुधवार, १४ मार्च २०१२, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

एकदा गणपतरावांनी शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर ते त्यावर फारच खुष झाले व अतिउत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणार एक मोठ्ठ पत्र त्या ...

सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत मंगळवार, ०१ नोव्हेंबर २०११, १८:४५ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’ मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता ...

रूममेट सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, ००:०३ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

डॉक्टर : तुम्ही कोणता साबण वापरता? गण्या : गोपाल साबण डॉक्टर : आणि टुथपेस्ट? गण्या : गोपाल टुथपेस्ट डॉक्टर : ही गोपाल काय कोणती ...

कार्पोरेट लाईफ सायकल.. सोमवार, ०९ मे २०११, २१:१४ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

विचारमग्न बसलेले होते साहेब. समोर एक ब्राऊन पेपरचं पाकिटं पडलं होतं . हे असं पाकिटं येणं काही नवीन नव्हतं, या पूर्वी पण ...

कंपनीसार बुधवार, ०२ मार्च २०११, १५:४२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कशाला व्यर्थ चिंता करतो आहेस? कशाला व्यर्थ कामाला घाबरतो आहेस? कोण काम संपवू शकतो? कोण कामाला संपवू शकते? काम ना निर्माण होते, न संपते. जे झाले, ते छान झाल, जे होत आहे, ते चांगले होत आहे. आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. तू भूतकाळातील कामाबद्दल पश्चाताप करू नकोस. आणि ना भविष्याची चिंता कर. वर्तमान चालू आहे. तुझे काय गेले, म्हणून तू असा रडतोस? तू कंपनीत येतांना तुझे डॉक्युमेंट सोडून ...

ताप शुक्रवार, २० ऑगस्ट २०१०, १२:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत एक नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण ...

दिवाना बुधवार, ११ ऑगस्ट २०१०, ०९:३६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

चित्रपटाचा नायक आनंदात सकाळी कंपनीच्या बसने कंपनीत चाललेला असतो. पावसाच्या सरीने वातावरण अधिकच रोमेंटिक बनवले असते. त्यात नायक नायिकेच्या आठवणीत, तिला भेटण्याची त्याची इच्छा. खुपचं अधीर झाला असतो तो. तिच्यासाठी तो ‘दिवाना’ झालेला असतो. कंपनीत पोहचल्यावर, त्याच्या डोक्यात आज नायिकेशी कस बोलावं अगदी, तिला काय म्हणावं असे सगळे विचार त्याला गोंधळून टाकत असतात. कंपनीत ...

बुजगावणे बुधवार, २१ जुलै २०१०, १२:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार ...

माणुसकी शनिवार, १७ जुलै २०१०, १५:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे ...

वाट लावा बुधवार, १४ जुलै २०१०, १२:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ...