देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गर्लफ्रेंड

भांडण बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, ११:३७ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

एके दिवशी एका पुणेरी मुलाचं त्याच्या गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण होतं. ♥ पण डोक्यातला राग शब्दांशिवाय व्यक्त करील आणि तोही खास आपल्या स्टाइलने तो पुणेरी ...

आभ्यास सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १५:५३ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

मुलगा देवाला : हजारो लोकांचं नशीब तुझ्या हातात असतं जर पास केलं असतस तर काय झालं असतं देव मुलाला : गर्लफ्रेंड कमी बनवल्या असत्यास तर बर झालं ...

आम्ही पुणेकर मंगळवार, १३ जुलै २०१०, ०१:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या ...

वशिला मंगळवार, ०६ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू ...

गाणी गुरुवार, १५ ऑक्टोबर २००९, ००:२७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवडा गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का ...

कोणी तरी असावे सोमवार, १२ ऑक्टोबर २००९, ००:३२ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

आता कशी सुरवात करावी हेच कळत नाही. मागील एका महिन्यापासून एक गोष्ट मला सारखी खटकत आहे. काय करावं तेच कळत नाही. मला ना आजकाल जी मुलगी दिसेल ती आवडते. बर इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी पहिल्या मुलीपेक्षा सुंदर दिसली मग ती आवडते. म्हणजे दर पाच दहा मिनिटांनी दुसरी. ‘ती’चा विषय कसा बसा कमी झाला आहे. ‘ती’च्या विचारांनी आधी डोक दुखवल, आता ह्या गोष्टींनी डोक पकल आहे. दुसरे कसले ...

लव आजकाल रविवार, ०९ ऑगस्ट २००९, ०१:०७ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

रक्षाबंधनच्या दिवशी माझी एक जुनी मैत्रिण मला राखी बांधान्यासाठी मला तिच्या कंपनीत यायला सांगितले. मी तीला सकाळी ९:१५ येतो म्हणुन सांगितले. ती ज्या कंपनीत काम करते ती  कंपनी पूणे स्टेशन आयनोक्सच्या  बाजूला आहे. मी आपला ९:१० लाच पोहोचलो. तीला फ़ोन केला तर ती म्हणाली की, १० मिनिटात येते. मग तो पर्यंत करायचे काय म्हणुन आयनोक्स  गेट च्या बाजूला उभा राहिलो. लव आजकाल ...

मुलीच बलवान सोमवार, ०३ ऑगस्ट २००९, ००:५० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

आज सकाळी माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता. कार्यक्रम संपल्यावर मी शिवाजी नगर मधून ७ ची लोकल पकडली. बर, लोकल वेळेत आली. रेलवेचे आभार मानायला हवेत. लोकल खडकीला येताना मी एका मुलीला रेलवे स्टेशन वर धावत येताना बघितले. ती एवढी वेगात धावत होती की ती खडकी स्टेशन वर पोहचेपर्यंत लोकल दापोडीला पोहचेल. बघून हसू आले. लोकल खडकी स्टेशन वर आली . साधारणत: लोकल प्रत्येक स्टेशन वर २० ...