देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मावशी

राज इज बुलशेट शनिवार, ०३ ऑक्टोबर २००९, ०२:२३ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया ...

लग्न का करावे? रविवार, २७ सप्टेंबर २००९, ००:०० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे ...

‘ती’ची आई गुरुवार, ०६ ऑगस्ट २००९, ००:५४ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काय करू ती चा विषय डोक्यातून जाताच नाही. आज मी रक्षाबंधन निमित्ताने संध्याकाळी माझ्या लहान बहिणीकड़े गेलो होतो. काकाने आज जेवायलाच बोलावले होते. जेवण खुपच छान होते. जेवण करत असताना मी न राहून काकाला ती च्या बद्दल विचारले, की ती कशी आहे. आली होती का घरी? काका म्हणाला मला तीची आई म्हणाली की ती तुझ्या तिकडेच (मी जिथे राहतो त्या भागात) रहाते. आणि तीला एकदा भेटून या असे ...

पुण्यात नातेवाइकाकडे भोजनाचा योग आला तर रविवार, ०२ ऑगस्ट २००९, ०१:३० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

जर तुम्ही पुण्याला शिक्षणासाठी, नोकरीच्या शोधासाठी किंवा विशेष करून नातेवाइकाना भेटायला येण्याचा विचार करत असाल तर येण्या आधी काही गोष्टींचे ध्यान ठेवा. विशेषत हा अनुभव नातेवाइकांकडे येण्याची दाट शक्यता आहे.  शाळेत असताना मी नेहमी दिवाळीच्या सुटीत, आणि कधी कधी में महिन्याच्या सुटीत माझ्या पुण्यातील काकाकडे मी यायचो. त्यावेळी कधी काही समजले नाही. पण आता कळते. ...