” या जगात मानव अत्यंत क्षुद्र असून त्याचे जगाबद्दलचे किंवा विश्वाबद्दलचे ज्ञान अत्यंत पोकळ आणि वरवरचे आहे. विश्वाची खरी रहस्ये त्याला कधीच उलगडता येणार नाहीत.” या व अशा प्रकारची, शास्त्रज्ञ किंवा तत्त्वज्ञानी मंडळींनी केलेली विधाने, नेहमी आपल्या पहाण्यात येतात. या विश्व रहस्यांच्या यादीत, शासकीय कार्यप्रणाली व निर्णय यांचा पण अंतर्भाव केला पाहिजे असे मला नेहमी वाटते कारण ...