ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन ...
ये सखे मज लिपटुन जा,
तुझे सर्वस्व मज देऊन जा।
रस माझ्या ओठांचा ओठांनी शोषूनी,
मज प्रेमात चिंब भिजवून जा।
तुझे रोम-रोम होऊ दे रोमांचीत,
होऊ दे तुझ्या सर्व व्रूत्तींना पुलकीत,
तोडूनी बंध सारे मला घट्ट बिलगीत,
तू हलकेच माझ्यात मिसळून जा।
होऊ दे स्पर्श माझा तुझ्या सर्वांगाला,
भेटू दे श्वास माझा तुझ्या श्वासाला,
घर्षू दे माझे ...