देवनागरी
Roman
Press F12 to toggle

८. मित्र-सदस्यांचा सहभाग

पु० ल० देशपांडेंचे किस्से गुरुवार, ०६ ऑगस्ट २००९, १३:४६ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आपले एक मुंबईचे मित्र वैद्य शैलेश नाडकर्णी (एम०डी०, आयुर्वेद) ह्यांनी आपल्या बटव्यातून काढून कडू वटीच्या ऐवजी आंबटगोड जिरागोळ्यांसारख्या काही गोळ्या पाठवल्या आहेत. माननीय वैद्यराज म्हणतात, "या गोळ्या मानसिक ताण, दैनंदिन काळज्या यांवर अत्यंत गुणकारी असून रुग्णाच्या चिंतेचा नाश होऊन तो ...

आचार्य अत्र्यांचे किस्से गुरुवार, ३० जुलै २००९, ००:०७ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

हजरजबाबीपणा, चातुर्य, विनोद, अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तरेतील बिरबल, दक्षिणेकडचा तेनालीराम व खुद्द महाराष्ट्रातील नाना फडणवीस यांसारख्या व्यक्ती त्यांच्या संबंधित गुणांचे प्रतिनिधी मानल्या जाऊ लागल्या. त्यांच्या चातुर्याविषयी आणि हजरजबाबीपणाविषयी अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. अर्थात त्यांच्या संबंधित कथांपैकी सत्यकथा किती आणि दंतकथा किती हे ठरवणे पौराणिक ...