देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आयकर

आयकर गणिते शनिवार, २८ जानेवारी २०१२, ०९:५२ (+०५:३०)

Avinash गुंतवणुकीविषयी मराठीतुन माहिती

बऱ्याच जणांना, विषेशतः अकाउंटींग क्षेत्रात काम न करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या उत्पन्नावरील आयकर काढण्याचे काम जिकीरीचे वाटते. यासाठी अनेक लोक आपल्या CA वर किंवा ऑफिस मधिल अकाउटंटवर अवलंबुन रहातात. खरेतर ही आकडेमोड इतकी सोपी असते तरीही काही जणांनी उगाचच धसका घेतलेला असतो. अशा व्यक्तींसाठी येथे काही प्रयत्न करण्याचा मनोदय आहे.
प्रथम निरनिराळ्या वयोगटातील स्त्रीयांना व ...

कुठे जातो तुमचा आयकर ? - ४ शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, २०:२५ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

आकाश टॅबलेट विकत घेण्यात

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी वाजत गाजत आकाश टॅबलेटचे उद्घाटन केले. खुल्या बाजारात याची किंमत २५०० रु. असून सरकार सुरुवातीला १,००,०० टॅबलेट्स
विकत घेवून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात १७५० रुपयांना देणार आहे.(अजून पुढे किती टॅबलेट्स घेणार ते ...

धाड. बुधवार, १९ जानेवारी २०११, ०७:१५ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

काल, एका माणसाने दोन किलो कांदे आणले.

आज : त्याच्या घरावर आयकर अधिकार्‍यांनी धाड घातली. इतके पैसे कुठून आणले हे ...

कुठे जातो तुमचा आयकर ? - ३ शनिवार, २४ जुलै २०१०, १७:४९ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

निकृष्ठ दर्जाची स्टेडियम बांधण्यासाठी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या स्टेडियमच्या छतावरील पाणी साठून ते झिरपत आहे, छतावरील टाइल अचानक खाली पडत आहेत. काही ठिकाणी छताचे, भिंतीचे पोपडे उडाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. उच्च दाबाच्या वायरी ठिकठिकाणी लोंबकळत आहेत. उद्‌घाटनासाठी स्टेडियम तयार करण्याच्या प्रयत्नात सर्व काही ...

कुठे जातो तुमचा आयकर ? - २ गुरुवार, १४ जानेवारी २०१०, १४:३३ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

मंत्र्यांची दालने चकाचक करण्यासाठी

२१ मंत्र्यांच्या दालनाच्या सुशोभीरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून काही मंत्र्यांच्या दालनातील उंची सोफे व फर्निचर मंत्रालयामागील मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले आहे. यापूर्वीही मंत्र्यांच्या दालनाचे सर्वार्थाने नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र नव्याने आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतेक मंत्र्यांनी ...

आयकर परतावा गुरुवार, ३० जुलै २००९, १५:१२ (+०५:३०)

आर्य चाणक्य

मंडळी, 31 जुलै शेवटची तारीख आहे आयकर परतावा अर्ज भरण्याची. मला ना ही जबरा कटकट वाटते. साले पगारातुन न चुकता कर कापुन घेतात. सगळे उत्पन्नाचे स्त्रोत यांना माहित आहेत. तरीपण ...