Image by mhobl via Flickrमैत्री असावी आपल्या मनात जपणारीमनातली गोष्ट सत्यात उतरवणारीशब्दा सोबत रंगत जाणारीअसावी आपली मैत्री दुसर्याला जागवणारीइतरांच्या ...
Image by mhobl via Flickrमैत्री असावी आपल्या मनात जपणारीमनातली गोष्ट सत्यात उतरवणारीशब्दा सोबत रंगत जाणारीअसावी आपली मैत्री दुसर्याला जागवणारीइतरांच्या ...
Image by Untitled blue via Flickrआहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिलासारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?तिला सांगण्याचा ...
Image by robinn. via Flickrतुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....तरी उणं वाटतंसारं आहे माझ्याकडे आजतरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतंतुझ्या मैत्रीचे क्षणपुन्हा हवेहवेसे वाटू लागतातआज मन माझं लख्ख आकाशत्यात तुझ्या ...
Image by robinn. via Flickrमैत्री म्हणजे काय असतं?एकमेकांचा विश्वास असतो?अतूट बंधन असत? कीहसता खेळता सहवास असतो?मैत्री म्हणजे मैत्री असते,व्याख्या नाही तिच्यासाठी;अतूट बंधन नसत,त्या असतात रेशीमगाठीमैत्री असते ...
Image by laurenmarek via Flickrध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....आयुश्यभर आठवत रहाते....मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि ...
Image via Wikipediaकाही माणसे असतात खासजि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जिवनात तरीहीकायम साथ देत राहातात.काही माणसं मात्रम्रुगजळाप्रमाणे भासतात,जेवढे जवळ जावे त्यांच्यातेवढेच लांब पळत जातात.काही ...
Image via Wikipedia माझी ही एक मैत्रीण होती,खुप शांत अन अल्लड स्वभावाची,कधीतरी यायची लहर तेव्हा ती,लाजून गालातल्या गालात हसायची..मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,असं ती सुमधूर आवाजात बोलायची,बोलता बोलता मग का ...