देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनुसूची ८

हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ल... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १९:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"...... हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी ...

बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरण (ले... रविवार, ०४ एप्रिल २०१०, ००:३४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या ...

‘हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा!!’ – वाच... मंगळवार, १५ डिसेंबर २००९, १०:१७ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का?
या संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख १५ नोव्हेंबरच्या ...

द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांवि... मंगळवार, ०१ डिसेंबर २००९, २३:२४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांच्या वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून ...

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सली... रविवार, १५ नोव्हेंबर २००९, १७:५० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्राच्या बाबतीतील दुटप्पीपणा स्पष्ट करणारे एक साधे उदाहरण घेऊ. उत्तरेकडून येणारा प्रत्येक राजकारणी महाराष्ट्रात आल्यावर ‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून आपण हिंदी शिकायलाच पाहिजे, तिचा आदर करायलाच पाहिजे.’ इत्यादी (असत्य) पुन:पुन्हा घोकून दाखवतो. पण हेच राजकारणी इतर कुठल्याही अहिंदी राज्यात गेले की त्यांची ही सर्व तत्त्वे अचानक पालटतात. ही मंडळी तिथे जाऊन त्या ...

हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० ... शनिवार, १४ नोव्हेंबर २००९, ०१:५५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

स्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी ...

मराठी अभ्यास केंद्र – निवेदन (१२ ऑक्टोब... मंगळवार, १३ ऑक्टोबर २००९, ००:३३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हल्लीच पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील मराठी विषयक आग्रही भूमिकेबद्दल केलेल्या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेले निवेदन.
Marathi Abhyas Kendra (12th October ...

राष्ट्रभाषा हिंदी – एक मिथ्यापवाद? मंगळवार, २१ जुलै २००९, १२:१० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

थरूरांनी मांडलेले मत हेसुद्धा पंडित नेहरूंनी भाष्य केलेल्या घटनेतील भाषाविषयक धोरणाच्या मूळ तत्त्वाशी पूर्णपणे सुसंगतच आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. परंतु भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एका राष्ट्रभाषेची आवश्यकताही नाही. भारतात आपण जरी अनेक वेगवेगळ्या भाषा आणि असंख्य बोलीभाषा बोलत असलो तरी त्यामुळे आपल्या एकात्मतेला किंवा देशप्रेमाला बाधा येण्याचे काहीच ...