छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते ...
छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते ...
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे. ……. साठेकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ? तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख ...
आमचा फोटो काढाताहेत हे काका ! त्यांनी स्माईल प्लीज म्हटलय !!!तुम्ही हव तर आमच्या मागे उभे रहा !!!
त्यांच्याकडे व्हायोलिन होती. ती व्हायोलिन ते वाजवतही असत. कसलेतरी प्रच्छन्न उदास सूर काढत असल्याप्रमाणे त्या तारांवरून सावकाश बो फिरवत बसत. थरथरणार्या हातात बो आणि झंकारणार्या तारा. त्यांनी कुठूनतरी ही व्हायोलिन पैदा केल्यावर, जुडो कराटेसारखंच व्हायोलिन शिकायलाही पुस्तक आणलं. पण ते त्यांना बहुतेक जमलं नसावं.
कारण त्यांच्या खोलीतून कधीच व्हायोलिन ऐकू आलं नाही. जेमतेम ...
"अरे तुझ्या काकांच्या बोटीला काय झाल ?", किशोर
महेश,"तुला तो समुद्रातला दगड दिसतोय ?"
किशोर,"होय."
महेश,"माझ्या काकांना ...
काय यार, सगळ आहे पण वेळेवर काहीच नाही. काल आई इथे माझ्या घरी आली. आज मी कंपनीत येतांना दिवाळीचा फराळ आणला. खर तर तिच्यासाठी! ती आली सुद्धा. फराळ घेतल्यावर मला बोलली की, ‘नवीन मोबाईल कुठे आहे?’ काय सांगू? यार एकाच तर गोष्ट आमच्या दोघात कॉमन झाली असती. पण घर घेण्यासाठी रक्कम जमवाजमव केली. त्यामुळे मोबईलची इच्छा तूर्तास कंट्रोल करावी लागली. तिला घराचे बोलले तर पुन्हा ‘तुम्ही’ अस ...
दसरा हा माझा एकदम आवडतीचा सण आहे, म्हणजे त्याचे धार्मिक वगैरे महत्व असेल पण मला तो सोने वाटणॆ, लुटणे आणि सीमोलंघन करणॆ हा प्रकार खुप आवडायचा म्हणजे अजुनही आवडतोच पण आता ती मजा नाही, कारण सोने वाटणे वगैरे प्रकार तर आता संपुष्टातच आला आहे, सीमोलंघन तर दर महिन्याला होतच असते. घरी काय जी लहान मुले येतील त्यांनाच सोने द्यायचे मग ती दादा दादा म्हणुन पायावगैरे पण पडतात, काही पोर काका ...
‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा!’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा ...
काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय ...
सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. ...