देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पॉलिसी

एच आर रविवार, २८ नोव्हेंबर २०१०, १८:१८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

जसा दहशतवाद्यांना कोणताच धर्म नसतो. तसा क्रेडिटकार्ड वाले, पॉलिसीवाले, लोन वाले आणि हे एच आर वाल्यांनाही काही धर्म नसतो. मागे लागले की पिच्छा सोडतच नाही. जवळपास सगळ्याचं कंपन्यांत एच आर ‘मुली’च का असतात? हा प्रश्न कायम मला पडतो. आजकाल नवीन कंपनी शोधतो आहे, त्यामुळे दिवसातून किमान दोन चार फोन येतात. कामाचा एकही नसतो. कधी क्रेडीटकार्ड घ्या, तर कधी पॉलिसी आणि नाहीतर तर एच आर. ...

कृष्णलीला शनिवार, २७ नोव्हेंबर २०१०, १९:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सुदामा पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो. नवीन कंपनीत कोणीच मित्र नसल्याने तो एकटा रहात असतो. कंपनी आणि घर हाच काय तो दिनक्रम. दोन-अडीच महिन्याने त्याची ओळख एका ‘कृष्ण’ सोबत होते. हळू हळू मैत्री वाढते. तसा कृष्णही भारीच असतो. दुसऱ्याच महिन्यापासून ‘लीला’ दाखवायला सुरवात करतो. एके दिवशी सुदामा काम करीत असतांना त्याच्या डेस्कवर येतो. सुदामा आनंदाने त्याच्याशी गप्पा ...

चुकीचा नंबर गुरुवार, ११ मार्च २०१०, ००:०५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस ...

इंश्योरेंस पॉलिसी रविवार, १२ जुलै २००९, २२:३८ (+०५:३०)

hemantpali हेमंत आठल्ये

काही दिवसांपासून मला अनेक कंपन्यांचे फ़ोन येत आहेत. नाही, तस म्हणजे मला बऱ्याच आधी पासून कंपन्यांचे फ़ोन यायचे पण ते माझ्या नोकरी बद्दल असायचे. हे जे आजकाल फ़ोन येत आहे, ते इंश्योरेंस कम्पनीं कडून. प्रत्येक जन त्याची पॉलिसी किती छान आणि फायदेशीर आहे. याचे तो विश्लेषण करतो. यात तुमचा कसा आणि किती फायदा आहे याचे तो / ती साविस्तर वर्णन चालू असते. मला एक गोष्ट कळत नाही की ...