देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बातम्या

विश्वासाची माती??? शुक्रवार, ३० मे २००८, २२:२७ (+०५:३०)

मराठी समुदाय

विश्वासाची माती ???

गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही ...

हार्दिक अभिनंदन शनिवार, १० मे २००८, २२:४६ (+०५:३०)

मराठी समुदाय

हार्दिक अभिनंदन

उल्लेखनीय परिचारिका सेवेबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिचारिका वैशाली सुरेश पाटील आणि नगर जिल्हातील सरला राजेंद्र भावसार यांची निवड झाली आहे. या ...

पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान गुरुवार, ०८ मे २००८, १४:५४ (+०५:३०)

मराठी समुदाय

पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान

५५ वर्षांचे पुतीन रशियाने नवे पंतप्रधान होतील. पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीला पूर्ण बहुमत आहे. दोन वेळा रशियाचे राष्ट्रपतीपद भुषविलेले पुतीन तिसऱ्या वेळी रशियन कायद्यामुळे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपद स्विकारले. रशियन ...

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा. मंगळवार, ०६ मे २००८, १५:०४ (+०५:३०)

मराठी समुदाय

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

आपल्या एस्.टी.ला २३ कोटीचा नफा झाला आहे. एशियातील सर्वात मोठया परीवहन महामंडळासाठी ही खुशखबरच आहे. एस्.टी च्या ...

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र ... मंगळवार, ०६ मे २००८, १३:३४ (+०५:३०)

मराठी समुदाय

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.

...

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून मंगळवार, ०६ मे २००८, १३:१५ (+०५:३०)

मराठी समुदाय

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

दक्षिण कोकणचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवलीच्या प्रसिध्द वेतोबाचा १२ वा वर्धापन दिन ७ ते ९ मे या कालावधीत साजरा होणार आहे.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

७ मे

संध्याकाळी ७ ते १० - सौ.निलाक्षी पेंढारकर,सुरेश बापट,चंद्रकांत कोळी यांचा नाटयरजनी कार्यक्रम

इंदिरा गांधी सर्वात खंबीर नेत्या- अडवाणी गुरुवार, ०१ मे २००८, ११:५८ (+०५:३०)

मराठी समुदाय

लोकसभेत भारत-अमेरीका अणुकरारावर चर्चा सुरु असताना अडवाणींनी हे उद्गार काढले. इंदिरा गांधी या खंबीर नेत्या होत्या. त्यांनी अमेरीकन आणि आंतरराष्ट्रीय दबावापुदे मान झुकवली नाही. त्यामुळेच राजकिय विरोधक असलो तरी त्यांचे कौतुक करण्यात मला काहिच गैर वाटत नाही.

अडवाणी ...

सकाळ वृत्तसेवा: आयुर्वेदिक औषधांवर अंति... बुधवार, १९ डिसेंबर २००७, १०:५८ (+०५:३०)

प्र आयुर्वेद,पर्यायी व पुरक ...

सकाळ वृत्तसेवा: विजय लाड -पुणे, ता. १५ - बहुतांश आयुर्वेदिक औषधांवर अंतिम मुदत (Expiery Date) छापील स्वरूपात नसल्याचे आढळून आले आहे.मुदत नसल्याने दुकानातून औषध विकत घेताना किंवा घरात असलेले औषध किती दिवसांपर्यंत घेता येईल यासंबंधी ...

ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री... शनिवार, ०७ जुलै २००७, ०३:५६ (+०५:३०)

प्र आयुर्वेद,पर्यायी व पुरक ...

पुणे: सत्कार्योत्तेजक सभा धुळे अंकीत वाग्देवता मंदीर यांच्या वतीने श्रीमत ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री विजय भटकर आणि आचार्य गोविंद गिरी (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते करण्यात तीन जुलॆ रोजी आले.यावेळी सकाळ्नगर ...

रक्तधातू -( डॉ. श्री बालाजी तांबे ) -सक... मंगळवार, ०८ मे २००७, ०१:४१ (+०५:३०)

प्र आयुर्वेद,पर्यायी व पुरक ...

रक्तधातू सशक्‍त बनवण्यासाठी किंवा रक्‍तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे सर्वात चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, पालक, केशर, आवळा, गूळ वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असू द्यावा. स्वयंपाक करताना ...