देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बातम्या

पालक मित्रांना नमस्कार! रविवार, १० जानेवारी २०१०, ००:२७ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

पालक मित्रांनो,

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र गाजून राहिला आहे. अहो १२ मुलांनी आत्महत्या केली हे समाजाच्या हिताचे नाही. असे मला तरी वाटायला लागले आहे. यावर सर्व पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आपली मुल निराशेच्या गर्तेत फसत चालली आहेत. पण ही निराश चौथीच्या मुलांना सुद्धा यावी ही त्याची अत्यंत दुखद बाजू आहे. चौथीचा मुलगा/मुलगी म्हणजे काय हो . काय समाज ...

आजच्या बातम्या !!! सोमवार, ०४ जानेवारी २०१०, २३:३५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

कालच मला कोणी तरी असे म्हणले होते कि सन २०१० हे चांगले जाणार आहे. कारण १० चा आकडा शुभ मनाला गेला आहे. असो, मला वाटते  हे वर्ष बातम्यांसाठी फारच चांगले राहणार आहे. हल्ली बातमी पत्र वाचायला घेतले तर चांगल्या बातम्या वाचायला मिळतात. आजच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर हा लेख सदर करीत आहे.

1) मूळ शीर्षक- असत काळात ही होऊ शकतात विवाह.

याला काय म्हणावे ...

ग्लोबल वार्मिंग चे परिणाम दिसू लागल... सोमवार, २१ डिसेंबर २००९, २२:०५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

सध्या  टी.व्ही च्या वेग वेगळ्या नुज चेनल्सवर सतत ग्लोबल वार्मिंग मुळे वातावरणात होत असलेल्या बदला बद्दल दाखविले जात आहे. युरोप अमेरिका मध्ये सतत बर्फाचा पाउस पडत असल्याचे बातम्यांमध्ये दाखविले जात आहे. ते बघून असे वाटते की हळू हळू आपल्याजवळ येऊन धडकेल की काय हा ग्लोबल वार्मिंगचा  इफेक्ट. स्टार न्यूज  वरील हा कवरेज बघा मला यु ट्यूबवर सापडला आहे. युरोप मध्ये होत ...

मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – ल... गुरुवार, १० डिसेंबर २००९, १३:३० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

कौशल इनामदार या तरुण व उभरत्या अशा आपल्या संगीतकार-मित्राने आपल्या मराठी भाषेला एक अभिमानगीत देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी त्याने मराठीतील श्रेष्ठ कवी सुरेश भटांची ’लाभले अम्हांस भाग्य’ ही अत्युत्तम, मराठी माणसाच्या स्वभाषा व ...

जागतिक मंदीचा असा ही एक फायदा मंगळवार, ०१ डिसेंबर २००९, ००:०३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

अनादी काळापासून मनुष्य हा कुटुंब वत्सल आहे. मानवच काय पण जीव जंतू पशू पक्षी सुद्धा कुटुंब वत्सल असतात. पण जेव्हा चंगळवाद वाढतो, अहंकार वाढतो तेव्हा कुटुंब ...

धरणीकंप शनिवार, १४ नोव्हेंबर २००९, २३:०६ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आज सायंकाळी ६.३४ वाजता ४.८ रिश्टर स्केलचा एक भूकंप आल्याचे बातम्यांवरून समजले. मुंबईमध्ये सुद्धा लोकांनी भूकंपाचे झटके अनुभवल्याचे बातम्यांमध्ये सांगण्यात आले.
भूकम्पावरून मला मी अनुभवलेले मोठे भूकंपाची आठवण झाली. सन १९६७ मध्ये कोयना परिसरात फार मोठा भूकंप आला होता. मी तेव्हा ८ वर्षाचा होतो. आम्ही फ़ैज़पुर या गावी राहत होतो. आमचे भाड्याचे घर पक्के होते पण त्याची ...

हपापलेला भाग-५ गुरुवार, १२ नोव्हेंबर २००९, २०:१४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

एव्हाना त्या बिकारानीला समजून चुकले होते कि आपल्याकडील बाळ ह्या बाईचे आहे. मीनल ने त्या दोघींना घरातच डांबून ठेवले. आणि तिच्या कंपनीत फोन करून कामावर येणार नाही असे सांगितले. तो पर्यंत गणेश घरी आला होता. तो आल्याबरोबर तिने आपल्या आयचे प्रताप त्याच्या कडे कथन केले. थोड्यावेळातच पोलीस सुद्धा आले. त्यांनी पोलिसांना त्या आयचे व भिकारणीचे प्रताप सांगितले आणि पोलीस ...

हपापलेला भाग-४ गुरुवार, १२ नोव्हेंबर २००९, ००:०९ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

ती भिकारीण मागच्या सीट वर बसून आनंदाने मनातल्या मनात उड्या मारीत होती. ती मीनल ला म्हणाली” बाई साहेब, तुम्हाला हे बाळ दत्तक घ्यायचे असेल तर घेऊन टाका मत्र मला काही तरी द्यावे लागेल.”
“ते ठीक आहे ग पण हे बाल तुझे नाही का? तुला त्रास नाही का होणार मला बाल देऊन टाकल्याने.” मीनल म्हणाली
“तास नाही मेडम. बाळ माझच आहे. पण घराची गरीब बाळाला काय खाऊ घालणार. तुम्ही घेतले तर ...

आगीपासून प्रोटेक्शन बुधवार, ०४ नोव्हेंबर २००९, ००:०८ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

परवा राजस्थान मध्ये इंडिअन ओईल च्या एका डेपोला भयानक आग लागलेली टी.व्ही.वर पाहिली. आगीची भीषणता इतकी होती कि टी.व्ही वर चलचित्र फिती बघून धस्स होत होते. तेथील रहिवाश्यांचे काय हाल असतील हे तेच जाणोत. मला एक कळत नाही कि अशी आग कधी लागू शकते याचा विचार करून प्रोटेक्शन दिले नव्हते का त्या ठिकाणी. दिले असते तर आपोआपच आग आटोक्यात आली असती कदाचित.कमीत कमी कंट्रोल मध्ये ...

डुलकी रविवार, ०१ नोव्हेंबर २००९, १९:११ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आज रविवारची सुटी असल्याने सर्व निवांतपणे सुरु होते. लंच केल्यावर सोफ्यावर निवांत पाने विसावून सौ. सोबत गप्पा करू अस विचार करून गेलो आणि बघितले ती आधीच सोफ्यावर पहुडली होती. डोळे बंद होते. मी समजलो. मी लगेच ती.व्ही. सुरु करून मोठा आवाज केला. त्याने तिची झोप उघडली. म्हणजे अजून लागलेली नव्हतीच. मला माहित आहे कि दूरची डुलकी २ मिनिट जरी घेतली कि रात्री तिला झोप येत नाही. ...