भारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं ...
भारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं ...
माझ्या एक परिचित महिला आहेत. वय पन्नाशीच्या घरात असेल. शरीर यष्टी स्थूलतेकडेच एकूण झुकलेली आहे. मुले मोठी व कर्ती सवरती झालेली आहेत. बाईंचा जीवनाकडे बघण्याचा एकंदर दृष्टीकोन अतिशय निकोप आणि आयुष्य शक्य तितके आनंदात घालवण्याचा आहे. या बाई एका महिला मंडळात मधून मधून जात असतात. तिथे त्यांना काही समवयस्क मैत्रिणी भेटतात व काही काळ आनंदात घालवणे त्या सर्व मैत्रिणींना शक्य होते. ...
५६ षटकं ४ निर्धाव २१८ धावा १ बळी...
लॉर्ड्स कसोटी मध्ये हे समीकरण आहे, नुकत्याच ४०० बळी पुर्ण करणाऱ्या तसेच भारताच्या सर्वात अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग चे.
मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.
१९९८ मध्ये करियरला सुरुवातीला संशयास्पद अॅक्शन मुळे तो संघा ...
वर्ल्डकप नंतर आता पहिल्यांदी क्रिकेट बघण्याची इच्छा झालीये, मध्ये झालेल्या थिल्लर IPL नंतर आणि त्या नंतरच्या झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यामध्ये पण मॅच बघण्याची इच्छा झाली नाही. अर्धा उत्साह त्या वेस्ट इंडिजमधल्या भिकार खेळपट्ट्या, बेकार प्रक्षेपण आणि अडनिड वेळ बघुनच उडतो आणि उरलेला उत्साह वेस्ट इंडिजची फालतु टीम बघुन उडतो. पण आता मात्र सीन वेगळा आहे, its time for India tour of England!
भारताचा या वेळेचा इंग्लंड दौरा फार विशेष आहे. कारण २१ जुलै पासून सुरु होणारा कसोटी सामना इतिहासातला २००० कसोटी सामना आहे. हा सामना ऎतिहासिक अशा लॉर्ड्स या मैदानावर खेळला जाणार आहे.
Lord's The Home of Cricket आपण या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हणतो. का आहे या मैदानाला एवढं?
Image: http://topz10s.com/
इंग्लंड मधील लंडन शहरात आहे. १८१४ मध्ये या मैदानाची निर्मीती झाली. थॉमस लॉर्ड्स या व्यक्तीने हे ...
इंग्लंडमधल्या स्टॅफर्डशायर परगाण्यातल्या बर्नटवूड या गावात सापडलेल्या गुप्त खजिन्याबद्दलचे माझे आधीचे ब्लॉगपोस्ट एव्हांना बहुतेक वाचकांनी नक्की वाचले असेल. हे ब्लॉगपोस्ट मी प्रथम लिहिले होते 24 सप्टेंबर 2009 मध्ये. त्या वेळेस हा खजिना बर्मिंगहॅम संग्रहालयात लोकांना बघण्यासाठी ठेवलेला होता. मी आज जेंव्हा ब्लॉगर अक्षरधूळ या माझ्या ब्लॉगवर हे पोस्ट ...
काही काही लोकांना गुप्त खजिन्याच्या वेडाने झपाटलेले असते. कुठल्याही जुन्या भग्न अवशेषांमध्ये, पडक्या भिंतींमधे, त्याना कुठेतरी मोहरांचा हंडा नक्की सापडेल असे वाटत असते. इंग्लंडमधल्या स्टॅफर्डशायर परगाण्यातल्या बर्नटवूड या गावातले, 55 वर्षाचे मिस्टर. टेरी हरबर्ट हे गृहस्थ, या अशा खजिना शोधकांच्यापैकीच एक. त्यांची खासियत म्हणजे ते भग्न अवशेष किंवा पडक्या ...
स्वर्गिय. मोतीलालजी नेहरू (स्व. जवाहरलाल नेहरूजींचे वडील) यांच्याबद्दल असे सांगतात की ते आपले कपडे पॅरिसहून शिवून आणत असत. ब्रिटिशांच्या काळातले राजेरजवाडे किंवा संस्थानिकही या बाबतीत काही फारसे मागे नव्हते. अगदी रोजच्या वापरातील गोष्टींपासून ते घरातील फर्निचरपर्यंतच्या सर्व गोष्टी ते जगातल्या निरनिराळ्या देशांतून निवडून मागवत असत. आजच्या युगात, क्रिकेट या ...
इराणच्या ‘बंदर अब्बास’ या बंदरावर रजिस्टर झालेली ‘इराण जोमुरी’ ही मालवाहतुक बोट, ब्राझीलच्या एका बंदरावर काही महिन्यापूर्वी येऊन पोचली. या बोटीवरच्या मालापैकी बरेचसे कंटेनर इंग्लंडहून पाठवले गेले होते व बिल ऑफ लेडिन्ग प्रमाणे या कंटेनर्समधे भंगार प्लॅस्टिक भरलेले होते व ब्राझीलमधल्या प्लॅस्टिक रीसायकल करणार्या कंपन्यांसाठी ते पाठवले गेलेले होते. ...
फ्रेडी फ्लिंटॉफ म्हणजेच आपला ऍंड्र्यु फ्लिंटॉफने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर केल्याची बातमी कालच ऎकली, तस तर त्याने टेस्टमधुन आधीच निवृत्ती जाहिर केली होती आणि आता तर सर्व प्रकारच्या Forms मधुन तो निवृत्त झाला. आता फ्लिंटॉफ हा काही अगदी महान वगैरे खेळाडु नव्हता पण तो Crowd Pulller होता, इंग्लंडची पब्लिक त्याला बघायला गर्दी करायची आणि तो ...